ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 362 подписчиков, занимая 8 084 место в категории Образование и 17 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 362 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -414, а за последние 24 часа — -28, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.67%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.92% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 626 просмотров. В течение первых суток публикация набирает 955 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 362
Подписчики
-2824 часа
-1357 дней
-41430 день
Архив постов
"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

बंगालचे अंतिम गव्हर्नर कोण होते?
Anonymous voting

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

चाँद बीबीची राजधानी कोठे होती ?
Anonymous voting

ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?
Anonymous voting

1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
Anonymous voting

🔰आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 🔸आयोजन स्थळ: बीजिंग (चीन) 🔹दिनांक: 2 ते 7 जुलै 2025 🔸सहभाग: 13 देशांमधील 93 ॲथलीट्
🔰आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 🔸आयोजन स्थळ: बीजिंग (चीन) 🔹दिनांक: 2 ते 7 जुलै 2025 🔸सहभाग: 13 देशांमधील 93 ॲथलीट्सनी या 🔰भारताची कामगिरी: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य) 🔸भारताचे प्रमुख पदक विजेते: १) हरविंदर सिंग: सुवर्णपदक २) हरविंदर सिंग व भावना: सुवर्णपदक २)शीतल देवी आणि ज्योती (महिला कंपाउंड सांघिक): सुवर्णपदक 🔹इतर पदक विजेते: १)विवेक चिकारा (पुरुष रिकर्व्ह सांघिक) - रौप्य २)राकेश कुमार आणि श्याम सुंदर स्वामी (पुरुष कंपाउंड सांघिक) - रौप्य ३)राकेश कुमार आणि ज्योती (कंपाउंड मिश्र सांघिक) - रौप्य ४)पूजा आणि भावना (महिला रिकर्व्ह दुहेरी) - कांस्य ५)नवीन दलाल आणि नुरुद्दीन (पुरुष W1 दुहेरी) - कांस्य ६)ज्योती (महिला कंपाउंड वैयक्तिक) - कांस्य 🔸पदक तालिका (शीर्ष देश): १)चीन: एकूण 17 पदके (10 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य) २)भारत: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य) ३)सिंगापूर: एकूण 1 पदक

🔰भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे. 🔹स्थान आणि उद्घाटन: ही बँक शाखा बेंगळूरुमध्ये फिनटेक कंपनी
🔰भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे.  🔹स्थान आणि उद्घाटन: ही बँक शाखा बेंगळूरुमध्ये फिनटेक कंपनी स्लाइसने (Slice) सुरू केली आहे. 🔸डिजिटल व्यवहार: इथे सर्व व्यवहार (रोख जमा करणे, काढणे, हस्तांतरण) पूर्णपणे डिजिटल पद्धतीने, UPI-एकात्मिक ATM आणि डिजिटल किओस्कद्वारे होतात. 🔹पेपरलेस बँकिंग: ही शाखा पूर्णपणे कागदविरहित आहे, पारंपरिक फॉर्म किंवा डेबिट कार्डची गरज नाही. 🔸सेल्फ-सर्व्हिस: ग्राहक स्वतःहून खाती उघडणे, कर्ज अर्ज करणे यांसारखी कामे डिजिटल किओस्क आणि टॅबलेट्सद्वारे करतात, ज्यात रिअल-टाइम डिजिटल KYC होते. 🔹नवीन उत्पादन: यासोबत 'स्लाइस यूपीआय क्रेडिट कार्ड' देखील लाँच केले आहे, जे यूपीआय स्कॅन आणि पे (Scan & Pay) द्वारे क्रेडिट कार्डप्रमाणे काम करते. 🔸लक्षित ग्राहक: मुख्यतः तंत्रज्ञान-प्रेमी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करते.

+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी प्रथम उत्तरतालिका

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

🟧दि . २० डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?
Anonymous voting

🟧'इंडिया हाऊस ' ची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला?
Anonymous voting

मोर्ले मिंटो कायदा कोणत्या वर्षी संबंधित आहे?
Anonymous voting

1) दादोबा पांडुरंग यांनी "मराठी भाषेचे व्याकरण" हा ग्रंथ लिहिला 2) गंगाधर शास्त्री फडके यांनी "मराठी भाषेचे व्याकरण" हा ग्रंथ लिहिला योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

द बॉम्बे असोसिएशन चे पहिले चिटणीस कोण होते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.
Anonymous voting