ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 280 подписчиков, занимая 8 111 место в категории Образование и 17 385 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 280 подписчиков.

Согласно последним данным от 07 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -432, а за последние 24 часа — -19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 7.07%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.90% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 717 просмотров. В течение первых суток публикация набирает 947 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 08 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 280
Подписчики
-1924 часа
-1277 дней
-43230 день
Архив постов
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous voting

भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ? अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Anonymous voting

◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous voting

सरदार वल्लभाई पटेल यांना बिस्मारक ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते बिस्मार्क हे कोणत्या देशाचे होते ❓
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous voting

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
Anonymous voting

सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous voting

🔰लोकनृत्याचे आयकॉन राम सहाय पांडे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले 🔹पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध लोकनृत्यकार राम सहाय पां
🔰लोकनृत्याचे आयकॉन राम सहाय पांडे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले 🔹पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध लोकनृत्यकार राम सहाय पांडे यांचे मध्य प्रदेशात ९२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 🔸पांडे, एक ज्येष्ठ राय लोककलाकार, यांनी ६० वर्षे नृत्यशैली लोकप्रिय केली आणि १८ देशांमध्ये सादरीकरण केले. 🔹त्यांना २०२२ मध्ये पद्मश्री मिळाला आणि कठीण परिस्थितीतही कलेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक झाले.

🔰२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात ८२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली 🔹२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर्सवर पोहोच
🔰२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात ८२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली 🔹२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी लाल समुद्रातील संकट आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या जागतिक आव्हानांना न जुमानता मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ६% वाढ आहे. 🔸जागतिक अनिश्चिततेमध्ये निर्यातदारांनी दाखवलेल्या लवचिकतेबद्दल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे कौतुक केले. 🔹अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचा उद्देश परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार आहे.

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते? अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
Anonymous voting