Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 279 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 360 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 279 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -428، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.05%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.94% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 714 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 957 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 279
المشتركون
-824 ساعات
-1307 أيام
-42830 أيام
أرشيف المشاركات
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
सरदार वल्लभाई पटेल यांना बिस्मारक ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते बिस्मार्क हे कोणत्या देशाचे होते ❓
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
🔰लोकनृत्याचे आयकॉन राम सहाय पांडे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले
🔹पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध लोकनृत्यकार राम सहाय पांडे यांचे मध्य प्रदेशात ९२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
🔸पांडे, एक ज्येष्ठ राय लोककलाकार, यांनी ६० वर्षे नृत्यशैली लोकप्रिय केली आणि १८ देशांमध्ये सादरीकरण केले.
🔹त्यांना २०२२ मध्ये पद्मश्री मिळाला आणि कठीण परिस्थितीतही कलेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक झाले.
🔰२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात ८२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली
🔹२०२४-२५ मध्ये भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी लाल समुद्रातील संकट आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या जागतिक आव्हानांना न जुमानता मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ६% वाढ आहे.
🔸जागतिक अनिश्चिततेमध्ये निर्यातदारांनी दाखवलेल्या लवचिकतेबद्दल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे कौतुक केले.
🔹अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचा उद्देश परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार आहे.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते?
अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
