ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 450 подписчиков, занимая 8 042 место в категории Образование и 17 338 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 450 подписчиков.

Согласно последним данным от 27 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -405, а за последние 24 часа — -13, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.55%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.98% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 602 просмотров. В течение первых суток публикация набирает 974 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 4.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 28 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 450
Подписчики
-1324 часа
-1157 дней
-40530 день
Архив постов
🔰शेरी सिंग - भारताची पहिला मिसेस युनिव्हर्स 🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या शेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट जिंकला
🔰शेरी सिंग - भारताची पहिला मिसेस युनिव्हर्स 🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या शेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट जिंकला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे. 🔸स्पर्धेचे नाव: मिसेस युनिव्हर्स २०२५. 🔹ठिकाण: ओकाडा, मनिला, फिलीपिन्स. 🔸दिनांक: अंतिम स्पर्धा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाली. 🔹आवृत्ती: मिसेस युनिव्हर्सची ४८ वी आवृत्ती. 🔸स्पर्धक: जगभरातील १२० विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता. 🔹विजेता: भारत - शेरी सिंग. 🔸उपविजेता: पहिला उपविजेता - सेंट पीटर्सबर्ग. 🔹शेरी सिंग: त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील (सध्या नवी दिल्ली/नोएडा येथे राहतात) आहेत. 🔸स्पर्धेचे स्वरूप: ही विवाहित महिलांसाठीची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे (सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक योगदानावर आधारित). 🔹सामाजिक भूमिका: त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्याबद्दल प्रभावीपणे आवाज उठवला. 🔸महत्वाचा फरक: "मिसेस युनिव्हर्स" आणि "मिस युनिव्हर्स" या दोन वेगळ्या स्पर्धा आहेत.

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous voting

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.  
Anonymous voting

🔰गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेहसाणा येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात क्षेत्रीय परिषद 2025 चे उ‌द्घाटन केले. 🔹उद्
🔰गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेहसाणा येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात क्षेत्रीय परिषद 2025 चे उ‌द्घाटन केले. 🔹उद्घाटक: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. 🔸परिषद: पहिली व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद (VGRC). 🔹ठिकाण आणि वेळ: मेहसाणा (उत्तर गुजरात), ९-१० ऑक्टोबर २०२५. 🔸मुख्य उद्देश: प्रादेशिक स्तरावर विकास आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. 🔹गुंतवणूक: ₹ ३.२४ लाख कोटी चे १२०० हून अधिक सामंजस्य करार (MoUs). 🔸लक्ष केंद्रित क्षेत्र: डेअरी, अन्न प्रक्रिया, ग्रीन एनर्जी, आणि MSME. 🔹भागीदार: जपान, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया. 🔸दृष्टी: 'विकसित गुजरात ते विकसित भारत' या ध्येयावर लक्ष केंद्रित.

🔰प्लूटोनियम व्यवस्थापन आणि विल्हेवाट करार (PMDA) अमेरिका आणि रशिया यांच्यात करार 🔹देश: अमेरिका ({USA}) आणि रशिया. 🔸उद्देश:
🔰प्लूटोनियम व्यवस्थापन आणि विल्हेवाट करार (PMDA) अमेरिका आणि रशिया यांच्यात करार 🔹देश: अमेरिका ({USA}) आणि रशिया. 🔸उद्देश: अतिरिक्त शस्त्रास्त्र प्लूटोनियमची सुरक्षित विल्हेवाट लावणे. 🔹स्वाक्षरी/अंमलबजावणी: २०००/२०११. 🔸प्रमाण: प्रत्येकी किमान ३४ टन प्लूटोनियम नष्ट करणे. 🔹पद्धत: प्लूटोनियमचे MOX (मिश्रित ऑक्साइड) इंधनात रूपांतर करणे. 🔸सध्याची स्थिती: रशियाने २०१६ मध्ये करार स्थगित केला. 🔹स्थगितीचे कारण: अमेरिकेने विल्हेवाटीची पद्धत (MOX ऐवजी पाणी मिसळून विल्हेवाट - dilution) बदलली.

♻️लोकांची नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधून घेणा-यांच्या आयुष्याला खर तर आपल्यांनीच ग्रहण लावलेलं असतं... शुभ सकाळ 😊
♻️लोकांची नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधून घेणा-यांच्या आयुष्याला खर तर आपल्यांनीच ग्रहण लावलेलं असतं... शुभ सकाळ 😊

मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे.
Anonymous voting

हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting