Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 450 名订阅者,在 教育 类别中位列第 8 042,并在 印度 地区排名第 17 338 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 450 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -405,过去 24 小时变化为 -13,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.55%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 602 次浏览,首日通常累积 974 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 450
订阅者
-1324 小时
-1157 天
-40530 天
帖子存档
🔰शेरी सिंग - भारताची पहिला मिसेस युनिव्हर्स
🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या शेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट जिंकला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे.
🔸स्पर्धेचे नाव: मिसेस युनिव्हर्स २०२५.
🔹ठिकाण: ओकाडा, मनिला, फिलीपिन्स.
🔸दिनांक: अंतिम स्पर्धा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाली.
🔹आवृत्ती: मिसेस युनिव्हर्सची ४८ वी आवृत्ती.
🔸स्पर्धक: जगभरातील १२० विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता.
🔹विजेता: भारत - शेरी सिंग.
🔸उपविजेता: पहिला उपविजेता - सेंट पीटर्सबर्ग.
🔹शेरी सिंग: त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील (सध्या नवी दिल्ली/नोएडा येथे राहतात) आहेत.
🔸स्पर्धेचे स्वरूप: ही विवाहित महिलांसाठीची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे (सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक योगदानावर आधारित).
🔹सामाजिक भूमिका: त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्याबद्दल प्रभावीपणे आवाज उठवला.
🔸महत्वाचा फरक: "मिसेस युनिव्हर्स" आणि "मिस युनिव्हर्स" या दोन वेगळ्या स्पर्धा आहेत.
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
🔰गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेहसाणा येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात क्षेत्रीय परिषद 2025 चे उद्घाटन केले.
🔹उद्घाटक: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल.
🔸परिषद: पहिली व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद (VGRC).
🔹ठिकाण आणि वेळ: मेहसाणा (उत्तर गुजरात), ९-१० ऑक्टोबर २०२५.
🔸मुख्य उद्देश: प्रादेशिक स्तरावर विकास आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
🔹गुंतवणूक: ₹ ३.२४ लाख कोटी चे १२०० हून अधिक सामंजस्य करार (MoUs).
🔸लक्ष केंद्रित क्षेत्र: डेअरी, अन्न प्रक्रिया, ग्रीन एनर्जी, आणि MSME.
🔹भागीदार: जपान, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया.
🔸दृष्टी: 'विकसित गुजरात ते विकसित भारत' या ध्येयावर लक्ष केंद्रित.
🔰प्लूटोनियम व्यवस्थापन आणि विल्हेवाट करार (PMDA) अमेरिका आणि रशिया यांच्यात करार
🔹देश: अमेरिका ({USA}) आणि रशिया.
🔸उद्देश: अतिरिक्त शस्त्रास्त्र प्लूटोनियमची सुरक्षित विल्हेवाट लावणे.
🔹स्वाक्षरी/अंमलबजावणी: २०००/२०११.
🔸प्रमाण: प्रत्येकी किमान ३४ टन प्लूटोनियम नष्ट करणे.
🔹पद्धत: प्लूटोनियमचे MOX (मिश्रित ऑक्साइड) इंधनात रूपांतर करणे.
🔸सध्याची स्थिती: रशियाने २०१६ मध्ये करार स्थगित केला.
🔹स्थगितीचे कारण: अमेरिकेने विल्हेवाटीची पद्धत (MOX ऐवजी पाणी मिसळून विल्हेवाट - dilution) बदलली.
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26

♻️लोकांची नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधून घेणा-यांच्या आयुष्याला खर तर आपल्यांनीच ग्रहण लावलेलं असतं...
शुभ सकाळ 😊
मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 