ru
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Канал Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 24 256 подписчиков, занимая 8 120 место в категории Образование и 17 404 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 24 256 подписчиков.

Согласно последним данным от 08 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -429, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 7.11%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.89% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 1 725 просмотров. В течение первых суток публикация набирает 944 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 5.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

24 256
Подписчики
-1424 часа
-1137 дней
-42930 день
Архив постов
◾१२ साखर उतारा असणाऱ्या कारखान्यात एक टन ऊसापासून किती साखर तयार होईल ?
Anonymous voting

🔰जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली 🔹जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली, ज्याचा
🔰जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली 🔹जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली, ज्याचा उद्देश प्रवासातील आराम आणि सोय वाढवणे आहे. 🔸शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात मंत्री सतीश शर्मा आणि सकिना इटू यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. 🔹या उपक्रमामुळे या प्रदेशातील महिलांना अधिक गतिशीलता आणि आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

🔰आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून 'झिरो पॉवर्टी - P4' ची सुरुवात 🔹आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णद्रा 2047 व्हि
🔰आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून 'झिरो पॉवर्टी - P4' ची सुरुवात 🔹आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णद्रा 2047 व्हिजन अंतर्गत 'झिरो पॉवर्टी - P4' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 🔸उद्दिष्ट: 2029 पर्यंत दारिद्र्यमुक्त आंध्रप्रदेश सुनिश्चित करणे. 🔹'P4' म्हणजे 'पब्लिक, प्रायव्हेट, पीपल पार्टनरशिप' आणि 'झिरो पॉवर्टी अर्थात शून्य दारिद्र्य' साध्य करणे हे सुवर्ण आंध्र-2047 चे (10 तत्त्वांपैकी) एक तत्त्व आहे.

वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ❓ 🎖🎖🎖🎖🎖
Anonymous voting

कोणत्या चळवळीदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली ❓
Anonymous voting

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous voting

खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous voting

Q.) सत्य विधाने ओळखा. अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous voting

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous voting

१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
Anonymous voting

1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे 🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी
🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे 🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी आणि इको-टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे. 🔸२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या हालचालीचा उद्देश पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देणे आहे. 🔹नांगल हे राज्यातील पुढील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद.

🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे 🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी
🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे 🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी आणि इको-टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे. 🔸२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या हालचालीचा उद्देश पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देणे आहे. 🔹नांगल हे राज्यातील पुढील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद.

ग्रंथोत्तेजक सभा ही संस्था कोणी स्थापना केली?
Anonymous voting

🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
Anonymous voting

महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
Anonymous voting

▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous voting