ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

नाशिककर विद्यार्थांनो तुमच्या सेवेठायी तत्पर 🙏 प्रवेश rayattest.in या website वरच ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागणार आहेत.. उमेश
नाशिककर विद्यार्थांनो तुमच्या सेवेठायी तत्पर 🙏 प्रवेश rayattest.in या website वरच ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागणार आहेत.. उमेश कुदळे 🙏

Lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 🤞

https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. अर्थशास्त्राची कोंडी आजपासून पुढे श्याम सर आणि डॉ. रमेश रूनवाल सर या दोघांच्या माध्यमातून यशस्वी रीतीने फोडूया.. सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की 5:00 वाजता लाईव्ह या.. आपलीच, रयत प्रबोधिनी 🙏

https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट
https://www.youtube.com/live/33E-M6yKMKI?si=3qi9PoSq1iDQmOlP आपला गुलालाचा प्रवास अजून सोपा होणार.. MPSC ची स्पर्धा वाढतीय..ट्रेंड बदलतोय..रयत यासाठी नेहमीच विद्यार्थी केंद्री राहत सर्वोत्तम Content आणि सर्वोत्तम Faculty च्या माध्यमातून आपला स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करत असते हे आपण सगळे जाणता..या नुसार अर्थशास्त्र विषयाच्या तयारी मध्ये आज पासून रयत मध्ये नवीन अध्याय जोडला जात आहे.. N.श्याम सर आज पासून रयत परिवारासोबत खंबीर पणे उभे राहणार आहेत.महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हजारो विद्यार्थी सरांच्या शिकवणीमुळे आज महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काम करत आहेत.. अर्थशास्त्राची कोंडी आजपासून पुढे श्याम सर आणि डॉ. रमेश रूनवाल सर या दोघांच्या माध्यमातून यशस्वी रीतीने फोडूया.. सरांचे स्वागत करण्यासाठी आज नक्की पाच वाजता लाईव्ह या.. उमेश कुदळे 🙏

विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत
विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत. 1) (11-12) DES, New English School, Tilak Road. 2) (11-12) Ahilyadevi High School, Shaniwar Peth तरी जे कुणी अजूनही प्रवेश घेण्याचे बाकी असतील त्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा. प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. धन्यवाद 🙏 धन्यवाद🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

अभ्यास करणारे विद्यार्थी गंभीर तर रयतपण खंबीर.. उद्या सविस्तर कळवतो 🌼

Test series चे शेवटचे प्रवेश शिल्लक आहेत आपण आजच आपला प्रवेश निश्चित करा: प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईट
Test series चे शेवटचे प्रवेश शिल्लक आहेत आपण आजच आपला प्रवेश निश्चित करा: प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. धन्यवाद 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी रयत प्रबोधिनी चा रयत सरळसेवा हा टेलिग्राम चॅनेल नक्की जॉइन करा : (पोलिस भरती, वनरक्षक भरती व इतर भरती करणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणी नक्की ही माहिती पोहचविण्यासाठी मदत करा) टेलिग्राम लिंक : https://t.me/rayatsaralseva

नमस्कार, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत हो
नमस्कार, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी रयत प्रबोधिनच्या ज्या टेस्ट सिरीज ची वाट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पाहत होते ती टेस्ट सिरीज येत्या 23 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पद्धतीने शाळांमध्ये बाकड्यावर बसून पेपर देण्याचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीला मॅच करणारे पेपर आणि दर्जेदार व्हिडिओ स्वरूपात डिस्कशन या टेस्ट ची प्रमुख बाजू आहे. यावर्षी नवीन काय? - आयोगाच्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीला अनुसरून प्रश्नाची रचना. सायकॉलॉजिकल वॉरफेर साठी तयारी. - एकाच वेबसाईट वर ऑफलाईन आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया. - ऑनलाइन परीक्षा लॅपटॉप वर वेबसाईट लॉगिन करून वीना अडथळा सोडवता येणार. प्रवेश घेण्यासाठी - वेबसाईट - rayattest.in या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा. त्यात आपले प्रोफाईल बनवा सर्व माहिती व्यवस्थित टाका तिथे असलेला ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या परीक्षेची निवड करा आणि आपले शुल्क भरून प्रवेश निश्चित करा. धन्यवाद 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

आज आपल्या विज्ञान आणि तंत्रद्न्यान घटकाच्या सर्व बॅचेस वर २५% सूट असणार आहे... कोर्स नाव आणि लिंक पुढीलप्रमाणे: १) गट ब मुख्य
आज आपल्या विज्ञान आणि तंत्रद्न्यान घटकाच्या सर्व बॅचेस वर २५% सूट असणार आहे... कोर्स नाव आणि लिंक पुढीलप्रमाणे: १) गट ब मुख्य परिक्षेकरीता - विज्ञान आणि तंत्रद्न्यान - यात संगणक आणि रिमोट सेन्सिंग संबंधित टॉपिक कव्हर होतील. (कोर्स साठी इथे क्लिक करा) २) सर्व परीक्षांकरिता सामान्य विज्ञान (General Science):- A) Beginners Batch- ज्याला अजिबातच विज्ञान विषयात मार्क्स येत नाहीत त्यांनी करावी. (कोर्स साठी इथे क्लिक करा) B) Fastrack Batch - जे विद्यार्थी आता गट क पूर्व परीक्षेतील तलाठी/कर सहाय्यक/ महसूल सहाय्यक इत्यादी पदांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी परिपूर्ण - (कोर्स साठी इथे क्लिक करा) C) PYP batch - 99 Rs (with offer 75 Rs.) - यात गट ब व गट क पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांचे २०१७ ते २०२६ पर्यंतच्या सर्व पेपर मधील सामान्य विज्ञान विषयाच्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण असेल. (कोर्स साठी इथे क्लिक करा) D) Basic to Advance Recorded Batch- ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण शिकायचे आहे परंतु लाईव्ह बघायला वेळ नाही त्यांच्यासाठी - (कोर्स साठी इथे क्लिक करा) अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9216950101