ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 111 753 مشتركاً، محتلاً المرتبة 1 166 في فئة التعليم والمرتبة 2 162 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 111 753 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 612، وفي آخر 24 ساعة بمقدار 10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.89‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.45‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 27 813 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 026 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 54.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

111 753
المشتركون
+1024 ساعات
+1877 أيام
+1 61230 أيام
أرشيف المشاركات
3) रशियाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ 'अलेक्झांडर लिओनोव्ह' यांच्या विषयी अयोग्य विधान निवडा अ) त्यांना 'ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे ब्रेन' म्हणून ओळखले जाते . ब) ते 'NPO Mash' या रशियन संस्थेचे CEO आणि मुख्य डिझायनर होते.
Anonymous voting

2) आशा भोसले यांच्या विषयी योग्य विधाने निवडा अ) १९४८ मध्ये 'चुनरिया' चित्रपटातील 'सावन आया' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ब) २०१३ मध्ये त्यांनी 'माई' या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
Anonymous voting

प्र.2) आशा भोसले यांच्याविषयी अयोग्य विधान निवडा? अ) १९४८ मध्ये 'चुनरिया' चित्रपटातील 'सावन आया' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण. ब) २०१३ मध्ये 'माई' या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
Anonymous voting

प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पुरस्कार व सन्मानाबाबत खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा?
Anonymous voting

Lecture सुरू आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा👆

TOP 15 परीक्षाभिमुख चालू घडामोडी (Current Affairs Special Series) नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपण जुलै महिन्यातील अतिमहत्त्वाच्या आणि आगामी परीक्षांच्या दृष्टीने सर्वाधिक संभाव्य अशा TOP 15 चालू घडामोडींचे सविस्तर व सखोल विश्लेषण करणार आहोत. MPSC (राज्यसेवा, गट-ब, गट-क), सरळसेवा भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी हा अत्यंत निर्णायक विषय आहे. हे लेक्चर तुम्हाला कमी वेळेत अचूक रिव्हिजन करण्यासाठी आणि परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. Link: https://youtube.com/live/Xut1WBWsJMs?feature=share

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

🔸येणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा आणि त्यामध्ये असलेल्या इतर परीक्षांच्या अनुषंगाने ' * चालू घडामोडी विषयाची * नेमकी तयारी कशी केली पाहिजे,यापूर्वीच्या गट क परीक्षेमध्ये आयोगाचा कल कशा पद्धतीने राहिला आहे. या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा करूया आज संध्याकाळी ठीक 6:00 वाजता 👍🏻 https://youtube.com/live/69W8cBbZqPY?feature=share

Repost from Umesh Kudale
श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या
श्री क्षेत्र भगवानगड आणि शिक्रापूर,पुणे येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृती ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते. या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक 👇 https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5 संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा गट ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे. नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल. (ही शिष्यवृत्ती केवळ मुलांना दिली जाते ,जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ) उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी 🙏

photo content
+2

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

आत्ता सध्या सर्वजण आपण संभ्रमात आहोत की, मराठीचा अभ्यास करू की नको ? कारण गट 'क' मुख्य परीक्षेला आजपासून 80 दिवस बाकी आहेत त्
आत्ता सध्या सर्वजण आपण संभ्रमात आहोत की, मराठीचा अभ्यास करू की नको ? कारण गट 'क' मुख्य परीक्षेला आजपासून 80 दिवस बाकी आहेत त्यामुळे आत्ता आपल्या हातामध्ये फक्त 15 दिवस मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी उरले आहेत. मग ह्या काळामध्ये मराठीचा नेमका कोणत्या घटकाचा अभ्यास करावा? करायचा असेल तर तो कसा करावा? ह्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात.. आज - 6:00 वाजता Live . Link - https://youtube.com/live/WQYvqrKuYvE?feature=share

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

मागचा गट क पूर्वचा पेपर नेमका कसा  होता ते पाहूयात.. त्यानुसार या गट क पूर्व साठी तयारी करताना तुम्हाला नक्की मदत होईल https://youtube.com/live/OuAFkl4rE4Q आज सकाळी 11:00 वाजता 🙏

येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी, अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा: लिंक : https://t.me/mpscgsmaterial

मुंबई हायकोर्ट, टायपिंग एक्झाम जिल्ह्याच्या ठिकाणी टायपिंग होणार आहे👆 टायपिंग चा दिनांक: 16 ऑगस्ट 2026 https://t.me/mpscgsmaterial

🎯 MPSC गट-ब आणि गट-क मुख्य परीक्षा 2026 🎯 मुख्य परीक्षेतील पेपर 2 मधील कायदे कायम दुर्लक्षित राहतात. आणि सध्या आयोग खूप खोल
🎯 MPSC गट-ब आणि गट-क मुख्य परीक्षा 2026 🎯 मुख्य परीक्षेतील पेपर 2 मधील कायदे कायम दुर्लक्षित राहतात. आणि सध्या आयोग खूप खोलवर जाऊन कायद्याचे प्रश्न विचारत आहे. परंतु दोन्ही कायद्याचे योग्य मार्गदर्शन आणि कोणत्या गोष्टींवर फोकस ठेवला पाहिजे हे समजल तर कायद्यातील एकही मार्क जाणार नाही. याच गोष्टीचा विचार करून रयत प्रबोधिनी घेऊन येत आहे — "कायदा स्पेशल बॅच" 📚 बॅचमध्ये समाविष्ट कायदे: 1️⃣ माहिती अधिकार अधिनियम, २००५ 2️⃣ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ✨ या बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये: 💡 परिपूर्ण व सोपी भाषा: कठीण कलमे अगदी सहज समजतील अशा भाषेत. 📊 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव: परीक्षेच्या पॅटर्ननुसार अचूक तयारी. 📝 उत्कृष्ट नोट्स: परीक्षेच्या वेळी लवकरात लवकर रिव्हिजनसाठी अत्यंत सोप्या नोट्स. मार्गदर्शक: वैभव जाधव (पोलिस उपनिरीक्षक Rank-12) कायदा घटकात Out of Out गुण मिळवयाचे असतील तर नक्की बॅच जॉइन करा. https://shorturl.at/Oz2as

Lecture सुरू झाले आहे 👆

https://youtube.com/live/kJiBKATdUFY?feature=share आज सकाळी 11:30 वाजता.. गट क पूर्वची तयारी करणाऱ्या सगळयांना दिशा दर्शक असे
https://youtube.com/live/kJiBKATdUFY?feature=share आज सकाळी 11:30 वाजता.. गट क पूर्वची तयारी करणाऱ्या सगळयांना दिशा दर्शक असे Lecture आहे.. नक्की करा 🙏

एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच! 📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे? तलाठी महसूल सहायक (Revenue Assistant) कर सहायक (Tax Assistant) AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे 🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य ! 📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice) 📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत 📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा. बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा : https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr M.no 9216950101 / 9216950303