ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 2 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 2 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा✍ Join: @rayatnotes
25 июня 2025, 06:47

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU
25 июня 2025, 05:29
29 июня 2025, ~23:38

मिशन 29 जून 🔥
25 июня 2025, 01:49
29 июня 2025, ~23:38

Document from U K
24 июня 2025, 23:36

Document from U K
24 июня 2025, 23:35

24 июня 2025, 21:12
24 июня 2025, ~22:51

भेटूयात आज 4 वाजता विज्ञानाचा अभ्यासक्रम, आवाका, PYQ चे महत्व आणि विज्ञान लागू कसं करावं यासाठी. https://youtube.com/live/OCZ
भेटूयात आज 4 वाजता विज्ञानाचा अभ्यासक्रम, आवाका, PYQ चे महत्व आणि विज्ञान लागू कसं करावं यासाठी. https://youtube.com/live/OCZfb0Lo-dU?feature=share
24 июня 2025, 06:04
29 июня 2025, ~23:38

#गट ब मुख्य परीक्षा भाग : 1 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून
#गट ब मुख्य परीक्षा भाग : 1 गेल्या वर्षभरात महत्वाच्या पदावर नेमणुका एका जागी दिलेल्या आहेत. एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा✍ Join: @rayatnotes
24 июня 2025, 01:33

23 июня 2025, 21:23
23 июня 2025, ~22:18

नमस्कार, रयतच्या Earn and Learn अंतर्गत ... रयत प्रबोधिनीच्या Back Office आणि Support Team विभागामध्ये Part Time /Full Time Job साठी आपण खाली दिलेला Google form भरावा... जॉब लोकेशन -अप्पा बळवंत चौक, पुणे. https://forms.gle/7SExqTNQUbDscE9e6
23 июня 2025, 05:02
23 июня 2025, ~09:09

22 июня 2025, 21:18
22 июня 2025, ~22:08

21 июня 2025, 21:26
21 июня 2025, ~22:40

2026 च्या परीक्षेसाठी नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी नेमक्या कशा वाचाव्यात? चालू घडामोडी वाचण्याचा कालावधी किती असावा? चालू घडामोडी रोजच्या रोज वाचावेत की महिन्याच्या वाचाव्यात या सर्व गोष्टींवर ती चर्चा करूयात. लेक्चर लाईव्ह सुरू आहे👆 लिंक: https://youtube.com/live/lRb5Htt-An8?feature=share
21 июня 2025, 06:49
22 июня 2025, ~21:33

यावेळी ची सुपर 60 ही रयत च्या नवीन ॲपवर होणार आहे सुपर 60 साठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील ॲप डाऊनलोड करा.. https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.jskr&pcampaignid=web_share
20 июня 2025, 08:11
29 июня 2025, ~23:38

लेक्चर सुरू झाले आहे 👆
20 июня 2025, 06:31
20 июня 2025, ~08:09

"अंतः अस्ति प्रारंभः" Combine नोव्हेंबर 2025 च्या Attempt साठी ची सुपर 60 बॅच लवकरच सुरू होत आहे.. अभ्यासाची बाजू पेपर, सोडवण्याची बाजू या सगळ्या बाजू या बॅचमध्ये व्यवस्थित कव्हर करून घेतल्या जातात. रयतची सर्वाधिक निकाल देणारी बॅच म्हणजे 'सुपर 60' नोव्हेंबरच्या गट ब आणि गट क साठी ताकदीने अभ्यास करूयात.. या बॅच विषयी सर्व डिटेल्स आज संध्याकाळी 4:00 वाजता.. Link: https://youtube.com/live/GPElFIU9u8M?feature=share
20 июня 2025, 00:54
29 июня 2025, ~23:38

नमस्कार, आगामी नोव्हेंबर २०२५ मध्ये होत असलेल्या “संयुक्त गट ब व गट क” या पुर्व व मुख्य परिक्षासाठी उपयुक्त.. येत्या २६ जुन प
नमस्कार, आगामी नोव्हेंबर २०२५ मध्ये होत असलेल्या “संयुक्त गट ब व गट क” या पुर्व व मुख्य परिक्षासाठी उपयुक्त.. येत्या २६ जुन पासुन “राज्यव्यवस्था” विषयाची बेसिक टु अडव्हान्स बॅच सुरु होत आहे. बॅचची वैशिष्ट्ये - १) राज्यव्यवस्था सोबत पंचायत राज देखील संपुर्ण उपलब्ध. २) सर्व मागील प्रश्नांचे रेकॅीर्डेड सखोल विश्लेषण. ३) लाईव्ह सोबत रेकॅार्डेड सेशन उपलब्ध. कोर्स खरेदी करण्यासाठी लिंक - https://shorturl.at/0uixV
19 июня 2025, 10:07
29 июня 2025, ~23:38

2025 - 26 परीक्षेसाठी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषन. विषयाचे बदललेले स्वरूप. यावर चर्चा करुयात वेळ: 5.00 लिंक : https://youtube.com/live/c73OpMBU0p8?feature=share
19 июня 2025, 06:29
21 июня 2025, ~23:20

# मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार Join - @rayatnotes
+1
# मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार Join - @rayatnotes
19 июня 2025, 00:55

18 июня 2025, 21:23
18 июня 2025, ~21:45