es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 114 120 suscriptores, ocupando la posición 1 139 en la categoría Educación y el puesto 2 110 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 114 120 suscriptores.

Según los últimos datos del 30 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 3 262, y en las últimas 24 horas de 217, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 27.98%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.40% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 31 888 visualizaciones. En el primer día suele acumular 15 273 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 78.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

114 120
Suscriptores
+21724 horas
+1 5617 días
+3 26230 días
Archivo de publicaciones
नमस्कार, आगामी नोव्हेंबर २०२५ मध्ये होत असलेल्या “संयुक्त गट ब व गट क” या पुर्व व मुख्य परिक्षासाठी उपयुक्त.. येत्या २६ जुन प
नमस्कार, आगामी नोव्हेंबर २०२५ मध्ये होत असलेल्या “संयुक्त गट ब व गट क” या पुर्व व मुख्य परिक्षासाठी उपयुक्त.. येत्या २६ जुन पासुन “राज्यव्यवस्था” विषयाची बेसिक टु अडव्हान्स बॅच सुरु होत आहे. बॅचची वैशिष्ट्ये - १) राज्यव्यवस्था सोबत पंचायत राज देखील संपुर्ण उपलब्ध. २) सर्व मागील प्रश्नांचे रेकॅीर्डेड सखोल विश्लेषण. ३) लाईव्ह सोबत रेकॅार्डेड सेशन उपलब्ध. कोर्स खरेदी करण्यासाठी लिंक - https://shorturl.at/0uixV

2025 - 26 परीक्षेसाठी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषन. विषयाचे बदललेले स्वरूप. यावर चर्चा करुयात वेळ: 5.00 लिंक : https://youtube.com/live/c73OpMBU0p8?feature=share

# मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार Join - @rayatnotes
+1
# मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार Join - @rayatnotes

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क ची तयारी करत असताना राज्यव्यवस्था विषयाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या अनुषंगाने राज्यव्यवस्था विषयाची तयारी कशी करावी ? अभ्यास करत असताना कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ? कोणत्या घटकावर आयोगाचा भर आहे ? या सर्व मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता आपल्या रयत प्रबोधनी या यूट्यूब चैनल वर भेटूया युट्युब चॅनेलवर भेटूया.!!! लिंक - https://youtube.com/live/MkdchcaFAWU?feature=share

2025- 2026 नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा अभ्यास कसा करावा आणि कधी करावा ? नव्याने स्पर्धा परीक्षेत आलेल्या मुख्य परीक्षेचा अभ्यास सरुवातीला करावा की पूर्व परीक्षा पास झाल्या नंतर करावा असा संभ्रम निर्माण होत असेल तर नक्की लेक्चरला या. वेळ: आज सकाळी 11 वाजता. लिंक: https://youtube.com/live/cnYjB6d_WCo?feature=share

आज 11 वाजता 👆

गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान एकदिवसीय रिव्हिजन सोमवारी दिनांक १६ जून रोजी होणार आहे… 😍 ——————————————
गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान एकदिवसीय रिव्हिजन सोमवारी दिनांक १६ जून रोजी होणार आहे… 😍 ———————————————— 🔰खात्रीशीर पणे ६-७ प्रश्नाची तयारी ६-७ तासात करून घेणारे एकमेव रिव्हीजन सेशन. 🔰 pdf स्वरुपात रिव्हिजन नोट्स 🔰 आणि PYQ च्या संदर्भासहित ———————————————— दिनांक: 16 जून , सोमवार वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ६ कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/685755/awtbs cc धन्यवाद

photo content

गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान एकदिवसीय रिव्हिजन सोमवारी दिनांक १६ जून रोजी होणार आहे… 😍 ——————————————
गट ब मुख्य परीक्षा २०२४ साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान एकदिवसीय रिव्हिजन सोमवारी दिनांक १६ जून रोजी होणार आहे… 😍 ———————————————— 🔰खात्रीशीर पणे ६-७ प्रश्नाची तयारी ६-७ तासात करून घेणारे एकमेव रिव्हीजन सेशन. 🔰 pdf स्वरुपात रिव्हिजन नोट्स 🔰 आणि PYQ च्या संदर्भासहित ———————————————— दिनांक: 16 जून , सोमवार वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ६ कोर्स लिंक: https://awtbs.on-app.in/app/oc/685755/awtbs cc धन्यवाद

रयत 'क्रांती 'आता सरळ सेवेत.. येत्या काळात शासनाच्या विविध विभागात सरळसेवेमार्फत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. Combine परीक्षेत यश आलेल्या आणि अपयश आलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी रयत प्रबोधिनी लवकरच नवीन उपक्रम घेऊन येणार आहे. या वर्षी "सरकारी सेवक" व्हायचच आहे, नोकरी घ्याचीच आहे. सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा. आता लक्ष सरळ 'सेवा ' तुमचाच, उमेश कुदळे लिंक: https://t.me/rayatsaralseva

गट 'ब' मुख्य परीक्षा - अंतिम टप्पा. फक्त 18 दिवस बाकी... खालील मुद्दयांवर चर्चा करूयात.. 1) मराठी व्याकरण - अंतिम strategy 2) शब्दसंग्रह - काय करावे व काय टाळावे? 3) pyq संदर्भात काय strategy ठेवली पाहिजे? भेटूयात आज - रात्री 8 वाजता.. धन्यवाद... 👍 https://youtube.com/live/hey3_objjbE?feature=share

+4
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2024 पहिली उत्तरत्तलिका उपलब्ध झाली आहे. @rayatnotes

सध्या मराठीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल... या 3 दिवसांमध्ये आपण खालील मुद्दयांवर focus करूयात.. 1)व्याकरणाच्या प्रत्येक
सध्या मराठीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला असेल... या 3 दिवसांमध्ये आपण खालील मुद्दयांवर focus करूयात.. 1)व्याकरणाच्या प्रत्येक घटकाच्या संकल्पना समजून घेऊयात. 2)महत्वाचे शब्दसंग्रह पाहणार आहोत 3)revision notes 4) परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे topic वेळ- सकाळी 11 वाजता तारीख- 13,14,15 जून धन्यवाद... @vishalsutar

आता झालेले लेक्चरच्या चर्चेप्रमाणे वरील मूल्यांकन आराखडा आपल्या सोबत शेअर करत आहे. त्यात दिलेली माहिती व्यवस्थित भरून ठेवा. स्वतःचे मूल्यांकन करून ठेवा. जेव्हा कधी रयतला येताल तेव्हा सोबत घेऊन या. -उमेश कुदळे Join- @umeshkudale