IGNITE Electrical & Electronics
Открыть в Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Больше6 775
Подписчики
-124 часа
-187 дней
-4330 день
Архив постов
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
MPSC ITI DY DIR PRINC VP GROUP A QP 2026
जा. क्र. ३९६/२०२३ प्राचार्य/उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परिक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) (राजपत्रित), महाराष्ट्र शिक्षण सेवा आणि जा. क्र. ३९७/२०२३ उप संचालक, व्यवसाय शिक्षण, गट-अ (तांत्रिक) (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा - संयुक्त चाळणी परीक्षा – प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
✅महापारेषण च्या 134 पदांसाठी 15,541 उमेदवारांनी दिली परीक्षा..✅
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
♾ सर्व स्पर्धा परीक्षा 2026
➡️ WEEKLY CURRENT AFFAIRS
➡️ 17th - 23rd FEBRUARY 2026
➡️ All Exams Covered
📱 Youtube Live Session 📱
👉 Join Now 👈
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/U-mLzDry5E8?feature=share
✅इराण-अमेरिका युद्धाचे ढग..
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 60 व्या वर्षांत पदार्पण
● 6 दशकांची संसदीय कारकिर्द
● विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहाचे सदस्य
● विधानसभा आमदार, बारामती - 1967 ते 1991
● विधान परिषद आमदार - 1993 ते 1996
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - 1978 ते 1980, 1988 ते 1990, 1990 ते 1991, 1993 ते 1995
● लोकसभा खासदार, बारामती - 1991 ते 1993, 1996 ते 2009, 2009 ते 2014 (माढा मतदारसंघ)
● राज्यसभा खासदार - 2014 पासून
● केंद्रीय संरक्षण मंत्री - 1991 ते 1993
● लोकसभा विरोधी पक्षनेते - 1998 ते 1999
● केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री - 2004 ते 2011
● केंद्रीय कृषी मंत्री - 2004 ते 2014
● भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष - 2005 ते 2008
● आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष - 2010 ते 2012
● कुस्ती, कबड्डी, खोखो इत्यादी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदी निवड
🔥 DVET | Govt. ITI College🔥
➡️उपसंचालक | प्राचार्य | उपप्राचार्य | निरीक्षक
✅Response Sheet आता उपलब्ध
🎚️Official Update
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtu.be/flDUG6YrI4E
The Poisson’s ratio can not have the value .......
🔡 MMRDA Recruitment 2026
⏩ Update
⏩ Experience ची अट रद्द..फॉर्म भरता येणार
⏩ नेमकी कोणती पदे असणार?
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/5mWj8eD-YgI
✅MMRDA cha AE-2 / JE चा फॉर्म Without Experience आता भरता येत आहे.
✅Option change केला आहे. सगळे फॉर्म भरू शकतात . (आता Experience ची गरज नाही)
🔗Link
https://cdn.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=97017&orgId=1463
✅समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे
अज्ञान आणि अंधश्रद्धा उच्चाटनासाठी
कार्य करणारे व देव दगडात नाही माणसात राहतो असे सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🙇🏻🙏🏻
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅राज्यातील 4537 रुग्णालयांमध्ये 2399 आजारांवरील मोफत उपचार
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
✅विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Repost from N/a
✅आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
✅विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅TIME IS THE CURRENCY
USE IT WESELY
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
The property of a material by which it can be rolled into thin plates, is called
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
