ar
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

الذهاب إلى القناة على Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

إظهار المزيد
6 775
المشتركون
-124 ساعات
-187 أيام
-4330 أيام
أرشيف المشاركات
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq

MPSC ITI DY DIR PRINC VP GROUP A QP 2026 जा. क्र. ३९६/२०२३ प्राचार्य/उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परिक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) (राजपत्रित), महाराष्ट्र शिक्षण सेवा आणि जा. क्र. ३९७/२०२३ उप संचालक, व्यवसाय शिक्षण, गट-अ (तांत्रिक) (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा - संयुक्त चाळणी परीक्षा – प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

The unit of kinematic viscosity is:
Anonymous voting

✅महापारेषण च्या 134 पदांसाठी 15,541 उमेदवारांनी दिली परीक्षा..✅ 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
महापारेषण च्या 134 पदांसाठी 15,541 उमेदवारांनी दिली परीक्षा.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

सर्व स्पर्धा परीक्षा 2026 ➡️ WEEKLY CURRENT AFFAIRS ➡️ 17th - 23rd FEBRUARY 2026 ➡️ All Exams Covered 📱 Youtube Live Session 📱 👉 Join Now 👈 ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/U-mLzDry5E8?feature=share

✅इराण-अमेरिका युद्धाचे ढग.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
इराण-अमेरिका युद्धाचे ढग.. 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

Stress may be defined as........
Anonymous voting

✅राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल चक्र
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 60 व्या वर्षांत पदार्पण ● 6 दशकांची संसदीय कारकिर्द ● विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज
शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 60 व्या वर्षांत पदार्पण ● 6 दशकांची संसदीय कारकिर्द ● विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहाचे सदस्य ● विधानसभा आमदार, बारामती - 1967 ते 1991 ● विधान परिषद आमदार - 1993 ते 1996 ● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - 1978 ते 1980, 1988 ते 1990, 1990 ते 1991, 1993 ते 1995 ● लोकसभा खासदार, बारामती - 1991 ते 1993, 1996 ते 2009, 2009 ते 2014 (माढा मतदारसंघ) ● राज्यसभा खासदार - 2014 पासून ● केंद्रीय संरक्षण मंत्री - 1991 ते 1993 ● लोकसभा विरोधी पक्षनेते - 1998 ते 1999 ● केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री - 2004 ते 2011 ● केंद्रीय कृषी मंत्री - 2004 ते 2014 ● भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष - 2005 ते 2008 ● आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष - 2010 ते 2012 ● कुस्ती, कबड्डी, खोखो इत्यादी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदी निवड

🔥 DVET | Govt. ITI College🔥 ➡️उपसंचालक | प्राचार्य | उपप्राचार्य | निरीक्षक Response Sheet आता उपलब्ध 🎚️Official Update ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtu.be/flDUG6YrI4E

The Poisson’s ratio can not have the value .......
Anonymous voting

🔡 MMRDA Recruitment 2026 Update Experience ची अट रद्द..फॉर्म भरता येणार नेमकी कोणती पदे असणार? 🧑‍🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती 👉https://youtu.be/5mWj8eD-YgI

✅AI परिषदेची सांगता ✅ दिल्ली घोषणापत्रावर 88 देशांच्या सह्या
AI परिषदेची सांगता दिल्ली घोषणापत्रावर 88 देशांच्या सह्या

✅MMRDA cha AE-2 / JE चा फॉर्म Without Experience आता भरता येत आहे. ✅Option change केला आहे. सगळे फॉर्म भरू शकतात . (आता Exper
MMRDA cha AE-2 / JE चा फॉर्म Without Experience आता भरता येत आहे. Option change केला आहे. सगळे फॉर्म भरू शकतात . (आता Experience ची गरज नाही) 🔗Link https://cdn.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=97017&orgId=1463

✅समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे अज्ञान आणि अंधश्रद्धा उच्चाटनासाठी कार्य करणारे व देव दगडात नाही माणसात राहतो असे सांगणारे र
समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे अज्ञान आणि अंधश्रद्धा उच्चाटनासाठी कार्य करणारे व देव दगडात नाही माणसात राहतो असे सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏻🙇🏻🙏🏻 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅राज्यातील 4537 रुग्णालयांमध्ये 2399 आजारांवरील मोफत उपचार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
राज्यातील 4537 रुग्णालयांमध्ये 2399 आजारांवरील मोफत उपचार 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ✅विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

Repost from N/a
✅आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ✅विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणार कामकाज 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

✅TIME IS THE CURRENCY USE IT WESELY 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
TIME IS THE CURRENCY USE IT WESELY 📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016

The property of a material by which it can be rolled into thin plates, is called
Anonymous voting