IGNITE Electrical & Electronics
Открыть в Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Больше6 775
Подписчики
-124 часа
-187 дней
-4330 день
Архив постов
📍महत्त्वाची सूचना📍
Deputy Director | Principal | Vice Principal | Inspector DVET Government ITI College
Group A ची परीक्षा झाली व फायनल Answer Key पण आली आहे.. त्यानुसार तुम्हाला मिळालेले मार्क खालील गुगल फॉर्म मध्ये भरून द्या..
जेणेकरून अचूक कट ऑफ Prediction करण्यासाठी मदत होईल..
त्यामुळे तुम्हालाही मुलाखतीची तयारी करण्याचा निर्णय घेण्यासाठी क्लॅरिटी मिळेल..
परीक्षा दिलेल्या सर्वांनी आवर्जून खालील गुगल फॉर्म भरावा👇🏻
https://forms.gle/5Augn2xoLfx4xz339
🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇
🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव
👉Join - https://www.instagram.com/ignitecurrent?igsh=dTJlOTd5aWozbmJq
✅नाशिक महानगरपालिका - परीक्षा संदर्भात हरकती नोंदविणेबाबत सूचना
🔗लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
✅इंस्टाग्रामवर 100 M फॉलोअर्स
✅ऐतिहासिक टप्पा पार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले जागतिक नेते
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय,
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅ दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने प्रहार हे पहिले सर्वसमावेशक दहशतवादविरोधी धोरण जाहीर केले
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅येत्या काळात राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन निर्माण होणार!
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
🔥 Session Started Join Now 🔥
https://youtube.com/live/6VH0_N0jIes?feature=share
🔥उपसंचालक | प्राचार्य | उपप्राचार्य | निरीक्षक
➡️ DVET
➡️Govt. ITI College
⭐️ Answer Key Released
🌀Complete Paper Discussion
🌀हे Answer होणार Challenge
▶️YouTube Live▶️
✅Today @08:30 pm
https://youtube.com/live/6VH0_N0jIes?feature=share
+1
♦️GR - राज्य शासकीय कर्मचारी महागाई भत्यात 3% वाढ आता 55% वरून 58% झाला आहे...
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
जा. क्र.३९६/२०२३ प्राचार्य / उपप्राचार्य, शासकिय औ.प्र.संस्था / निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण / परीक्षा नियंत्रक, MSBSVET व जा. क्र. ३९७/२०२३ उपसंचालक, व्यवसाय शिक्षण, गट अ (तांत्रिक) चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका
Maximum shear strain energy theory is also known as
📢सूचना
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
सन २०२५-२६ स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी (Original Document Verification) तसेच Biometric / Face Recognition नोंदणी (Onetime Registration) प्रक्रिया आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येत आहे.
🗓कागदपत्र तपासणीचा कालावधी :
दि. २७/०२/२०२६ ते दि. ०४/०३/२०२६
⏰ वेळ : सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
📍 कागदपत्र तपासणीचे ठिकाण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),येरवडा संकुल,४, कॉमरझोन आयटी पार्क, जेल रोड,येरवडा, पुणे –४११००६
📢सूचना
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
सन २०२५-२६ स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी (Original Document Verification) तसेच Biometric / Face Recognition नोंदणी (Onetime Registration) प्रक्रिया आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येत आहे.
🗓कागदपत्र तपासणीचा कालावधी :
दि. २७/०२/२०२६ ते दि. ०४/०३/२०२६
⏰ वेळ : सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
📍 कागदपत्र तपासणीचे ठिकाण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),येरवडा संकुल,४, कॉमरझोन आयटी पार्क, जेल रोड,येरवडा, पुणे –४११००६
🔡 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)
⬇️ Hall Ticket कधी येतील?
⬇️ Sectional Timing & Negative Marking Details
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/XcsBHgXKJWw
♦️ नीती आयोगाच्या नवीन महिला CEO - निधी छिब्बर.
📌 निती आयोगाच्या (NITI Aayog) पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिंधुश्री खुल्लर (Sindhushree Khullar) या होत्या.
🔸 2015 मध्ये निती आयोगाची स्थापना झाल्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
♦️ 24 फेब्रुवारी 2026 रोजी, निधी छिब्बर (Nidhi Chhibber) यांनी निती आयोगाच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे, त्यानंतर त्या या पदावर येणाऱ्या दुसऱ्या प्रमुख महिला ठरल्या आहेत.
🔹 निधी छिब्बर या सध्या निती आयोगाच्या विकास मॉनिटरिंग आणि मूल्यमापन कार्यालयाच्या (DMEO) महासंचालक (Director General) म्हणून कार्यरत आहेत.
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
🔴 भारत टॅक्सी 🔴
✅देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा
✅सुरवात - नोव्हेंबर 2025
✅पहिल्यांदा - 'नवी दिल्ली' येथे प्रायोगिक तत्वावर सुरू होणार
✅सुरुवातीला 650 ड्रायव्हर-मालक आणि त्यांची वाहने सहभागी होणार
✅ मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ, जयपूर यां शहरांचा समावेश
✅किमान भाडे - ₹30 (4 किमी पर्यंत)
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
✅केरळ राज्याचं अधिकृत नाव आता ‘केरळम’. मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम’ असंच म्हटलं जायचं, पण ब्रिटिशांना हे नाव उच्चारायला अवघड जायचं म्हणून त्यांनी ते सोपं करून ‘केरळ’ असं केलं होतं. हे नाव बदलण्यासाठी केरळ विधानसभेने हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता आणि आता केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2026 मंजुरी दिली आहे.
📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Which cycle is known as the theoretical cycle of a petrol engine?
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
