ru
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Открыть в Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Больше
6 767
Подписчики
-224 часа
-37 дней
-6030 день
Архив постов
🤖 केरळमध्ये देशातील पहिले AI मंत्रालय 🤖 😄 आज न्यायालयही स्मार्ट झालं… केरळने AI Court सुरू करून भविष्याची झलक दाखवली!” 😄
🤖 केरळमध्ये देशातील पहिले AI मंत्रालय 🤖 😄 आज न्यायालयही स्मार्ट झालं… केरळने AI Court सुरू करून भविष्याची झलक दाखवली!” 😄 केरळचं AI Court म्हणजे बदलत्या भारताची नवी ओळख 😄 AI Court मुळे न्यायप्रक्रियेला मिळणार नवी गती आणि नवा विश्वास! 🔗 दररोज अपडेट राहण्यासाठी Join करा TELEGRAM CHANNEL⬇️ 📱 - https://t.me/Igniteacademy2016

Railway ALP 2026 | Exam Form कसा भरावा? Step By Step Process.. Form भरताना या चुका करू नका..!! 🎬Watch YouTube Session🎬 👉 Watch Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtu.be/3dvvcaUbu5o

A 36 pole alternator running at a speed of _______ RPM will produce a frequency of 60 Hz
Anonymous voting

Which of the following is a VALID disadvantage of single bus bar system?
Anonymous voting

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. https://mpsconline.gov.in/candidate/login

A 240-V DC shunt motor has an armature resistance of 0.25 Ω and runs at 1000 RPM, taking an armature current of 40 A. It is desired to reduce the speed to 800 RPM. If the armature current remains the same, find the additional resistance?
Anonymous voting

+1
➡️ Maharashtra Engineering Services Electrical Engineering Mains 16 may 2026 question Paper 🪙 For more updates Join TELEGRAM channel. 📱 https://t.me/IgniteElect

जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

🎆 राजा राममोहन रॉय जयंती 22 मे 🎆 🟢 भारतीय समाज सुधारक आणि ब्राम्हो समाजाचे जनक. 🟢 मूर्तिपूजेवर कडाडून टीका त्यांनी केली �
🎆 राजा राममोहन रॉय जयंती 22 मे 🎆 🟢 भारतीय समाज सुधारक आणि ब्राम्हो समाजाचे जनक. 🟢 मूर्तिपूजेवर कडाडून टीका त्यांनी केली 🟢 या समाजसुधारकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. 📱 दररोज update राहण्यासाठी  Join करा 🔗 https://t.me/Igniteacademy2016

Which of the following pairs of typical diodes and their corresponding threshold voltage is correct?
Anonymous voting

🚩SSC Combine Graduate Level Notification 2026🚩 🔴 Online Application Starts From Today 🚀For more Information Join Telegram Channel. 🔗 - https://t.me/Igniteacademy2016

Which of the following materials is most suitable for making filaments in electric bulbs?
Anonymous voting

🙏 राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन…🙏 ✔️ या दिवसाला दहशतवाद विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. ⏩ दहशतवाद विरोधी दिन का सा
+1
🙏 राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन…🙏 ✔️ या दिवसाला दहशतवाद विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. दहशतवाद विरोधी दिन का साजरा केला जातो? या दिवशी काय घडले होते? याची माहिती थोडक्यात. 🪙 21 मे… फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर शांतता आणि मानवतेची शपथ घेण्याचा दिवस आहे. 🪙 आजचा दिवस आपल्याला सांगतो — द्वेष नव्हे, तर प्रेम आणि एकता देशाला मजबूत बनवते. 🪙 आज दहशतवादविरोधी दिनानिमित्त एकच संकल्प — देशात शांतता आणि बंधुता कायम ठेवूया

Which type of component in an electrical circuit has to be used to deliver poweror process electrical signals?
Anonymous voting

🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2026 सुधारित परीक्षा योजना जाहीर🔥

With reference to DC arc welding, which of the following statements is INCORRECT?
Anonymous voting

🔥 राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णयाला तात्पुरती स्थगिती 🔥 विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबी
🔥 राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णयाला तात्पुरती स्थगिती 🔥 विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी महाधिवक्त्यांचे मतही मागवण्यात येणार आहे. 🔥 सरकारने स्पष्ट केले की, न्यायालयीन आदेश आणि महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. काय आहे प्रकरण? याचा परिणाम काय होईल? पुढील तपासणीत काय निर्णय असेल? 📱 दररोज update रहा आणि Join करा 🔗 https://t.me/Igniteacademy2016

🔥 राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या संदर्भ
🔥 राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या संदर्भात विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी महाधिवक्त्यांचे मतही मागवण्यात येणार आहे. 🔥 पूर्वीच्या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नव्हता, त्यामुळे अनेक सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय संघटनांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 🔥 सरकारने स्पष्ट केले की, न्यायालयीन आदेश आणि महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

🟡 जागतिक मधमाशी दिवस 🟡 🐝 चला या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. 🐝 हा दिवस का साजरा केला जातो? 😁 20 मे हा दिवस आधुन
🟡 जागतिक मधमाशी दिवस 🟡 🐝 चला या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. 🐝 हा दिवस का साजरा केला जातो? 😁 20 मे हा दिवस आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाचे जनक मानले जाणारे Anton Janša यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी 18व्या शतकात आपल्या मूळ देश Slovenia मध्ये आधुनिक मधमाशी पालन तंत्रांचा विकास केला. 😁 परागीभवन (Pollination) ही अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. यामुळे वनस्पतींना बिया, फळे आणि फुले निर्माण करता येतात, जे मानव आणि इतर प्राण्यांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहेत. जगातील प्रत्येक चार अन्न पिकांपैकी तीन पिके परागीभवनावर अवलंबून आहेत. 😁 जगात फुलपाखरे, पक्षी आणि वटवाघुळे यांसारखे अनेक परागीभवन करणारे जीव आहेत; मात्र मधमाश्यांचे योगदान सर्वाधिक मानले जाते. जगभरात सुमारे 25,000 ते 30,000 प्रजातींच्या मधमाश्या आढळतात. जागतिक अन्न उत्पादनात मधमाश्यांचे सुमारे 35 टक्के योगदान आहे. तसेच जगातील 115 प्रमुख अन्न पिकांपैकी 87 पिके परागीभवनावर अवलंबून आहेत. 👍 अधिक माहिती साठी download करा IGNITE ACADEMY app 🌂 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 🌂 - Join Telegram channel 📱 - https://t.me/Igniteacademy2016

photo content