ch
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

前往频道在 Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

显示更多
6 777
订阅者
-424 小时
-207
-4830
帖子存档
With reference to DC arc welding, which of the following statements is INCORRECT?
Anonymous voting

🔥 राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णयाला तात्पुरती स्थगिती 🔥 विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबी
🔥 राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत निर्णयाला तात्पुरती स्थगिती 🔥 विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी महाधिवक्त्यांचे मतही मागवण्यात येणार आहे. 🔥 सरकारने स्पष्ट केले की, न्यायालयीन आदेश आणि महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. काय आहे प्रकरण? याचा परिणाम काय होईल? पुढील तपासणीत काय निर्णय असेल? 📱 दररोज update रहा आणि Join करा 🔗 https://t.me/Igniteacademy2016

🔥 राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या संदर्भ
🔥 राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या संदर्भात विविध न्यायालयीन निकाल आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी महाधिवक्त्यांचे मतही मागवण्यात येणार आहे. 🔥 पूर्वीच्या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नव्हता, त्यामुळे अनेक सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय संघटनांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 🔥 सरकारने स्पष्ट केले की, न्यायालयीन आदेश आणि महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

🟡 जागतिक मधमाशी दिवस 🟡 🐝 चला या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. 🐝 हा दिवस का साजरा केला जातो? 😁 20 मे हा दिवस आधुन
🟡 जागतिक मधमाशी दिवस 🟡 🐝 चला या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. 🐝 हा दिवस का साजरा केला जातो? 😁 20 मे हा दिवस आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाचे जनक मानले जाणारे Anton Janša यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांनी 18व्या शतकात आपल्या मूळ देश Slovenia मध्ये आधुनिक मधमाशी पालन तंत्रांचा विकास केला. 😁 परागीभवन (Pollination) ही अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. यामुळे वनस्पतींना बिया, फळे आणि फुले निर्माण करता येतात, जे मानव आणि इतर प्राण्यांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहेत. जगातील प्रत्येक चार अन्न पिकांपैकी तीन पिके परागीभवनावर अवलंबून आहेत. 😁 जगात फुलपाखरे, पक्षी आणि वटवाघुळे यांसारखे अनेक परागीभवन करणारे जीव आहेत; मात्र मधमाश्यांचे योगदान सर्वाधिक मानले जाते. जगभरात सुमारे 25,000 ते 30,000 प्रजातींच्या मधमाश्या आढळतात. जागतिक अन्न उत्पादनात मधमाश्यांचे सुमारे 35 टक्के योगदान आहे. तसेच जगातील 115 प्रमुख अन्न पिकांपैकी 87 पिके परागीभवनावर अवलंबून आहेत. 👍 अधिक माहिती साठी download करा IGNITE ACADEMY app 🌂 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 🌂 - Join Telegram channel 📱 - https://t.me/Igniteacademy2016

Choose the correct option(s) for the statements? P: Within the solenoid, the field lines are in the form of parallel straight lines. Q: The field within the solenoid is uniform. R: Both ends of the solenoid act as magnetic north poles.
Anonymous voting

Which of the following is the most important factor governing the selection of an electric motor in elevators among the following options?
Anonymous voting

🔥 Ignite ज्ञानकात्रण 📰 🔴 दररोज वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या... ⏩अधिक माहिती साठी जॉइन करा 📱 Facebook : h
🔥 Ignite ज्ञानकात्रण 📰 🔴 दररोज वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या... अधिक माहिती साठी जॉइन करा 📱 Facebook : https://www.facebook.com/ignitetettaitctet 📱 Telegram - https://t.me/Igniteacademy2016

Which of the following application of CRO is incorrect?
Anonymous voting

🎆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला स्वीडन चा सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठेचा सन्मान 🎆 🏅पुरस्कार - "ROYAL ORDER OF THE POLAR ST
🎆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला स्वीडन चा सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठेचा सन्मान 🎆 🏅पुरस्कार - "ROYAL ORDER OF THE POLAR STAR : COMMANDAR GRAND CROSS" 🥇 अभिमान वाटावा अशी बातमी… भारताचा झेंडा पुन्हा जागतिक मंचावर उंचावला! 🚩 🥇 भारताची ताकद आणि नेतृत्व पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सिद्ध! 🔥 🥇 जगभरात भारताचा मान उंचावणारा आणखी एक गौरवशाली क्षण! 🚩 आजच Download करा IGNITE ACADEMY App 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 🔗 - दररोजच्या अपडेट साठी Join करा TELEGRAM Channel. 📱 - https://t.me/Igniteacademy2016

Which device converts AC into DC?
Anonymous voting

🔴 18 मे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🔴 🔥 भारताने याच दिवशी 18 मे 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे पहिली अणुबॉ
🔴 18 मे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🔴 🔥 भारताने याच दिवशी 18 मे 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे पहिली अणुबॉम्ब चाचणी केली होती. 🔥 "SMILING BUDDHA" असे या चाचणीचे कोड नाव होते. 🔥 त्याबद्दल थोडीशी माहिती एकाच पोस्टरद्वारे तुम्हाला देत आहोत. 🔗 - दररोजच्या अपडेट साठी Join करा TELEGRAM Channel. 📱 - https://t.me/Igniteacademy2016

🔴 18 मे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🔴 🔥 भारताने याच दिवशी 18 मे 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे पहिली अणुबॉ
🔴 18 मे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. 🔴 🔥 भारताने याच दिवशी 18 मे 1974 मध्ये पोखरण राजस्थान येथे पहिली अणुबॉम्ब चाचणी केली होती. 🔥 "SMILING BUDDHA" असे या चाचणीचे कोड नाव होते. 🔥 त्याबद्दल थोडीशी माहिती एकाच पोस्टरद्वारे तुम्हाला देत आहोत. 🔗 - दररोजच्या अपडेट साठी Join करा TELEGRAM Channel. 📱 - https://t.me/Igniteacademy2016

🏛 आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🏛 ♦️Theme - Museums Uniting a Divided World. ♦️संग्रहालये ही सांस्कृतिक
🏛 आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🏛 ♦️Theme - Museums Uniting a Divided World. ♦️संग्रहालये ही सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतींचे संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य, सहकार्य व शांतता प्रस्थापित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहेत.

Which of the following motors divides the full rotation into equal number of steps
Anonymous voting

With reference to the shaded pole induction motor, state true or false for the statements P) The shaded pole motor rotates in only one direction Q) In the shaded pole motor, the copper ring acts as a secondary winding for the motor.
Anonymous voting

📡 जागतिक दूरसंचार दिनाच्या शुभेच्छा!📡 🤩डिजिटल युगात संवादाचे महत्त्व अधिक वाढले आहे. चला,तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करूय
📡 जागतिक दूरसंचार दिनाच्या शुभेच्छा!📡 🤩डिजिटल युगात संवादाचे महत्त्व अधिक वाढले आहे. चला,तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करूया. 🤩ज्ञान, संपर्क आणि प्रगती यांना नवी दिशा देणारा दिवस. 🤩 तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडले जात आहे संपूर्ण विश्व. 🤩 संवाद हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे.

Choose the correct pair of transformer type with correct application?
Anonymous voting

Which statement is incorrect for Tender
Anonymous voting