ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
पर्यावरण आणि स्वागत यात्रा
पर्यावरण आणि स्वागत यात्रा

🟠गट क पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणारी त्यासाठी सूचना.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠गट क पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणारी त्यासाठी सूचना.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

बिंबिका रक्ताचा घटक आहे. Platelets) किंवा थ्रोम्बोसाईट्स (Thrombocytes) म्हणतात. बिंबिकांचे प्रमुख कार्य रक्त गोठणे आहे. ज्या ठिकाणाहून रक्त रक्तवाहिन्यांच्या बाहेर पडते तिथे फायब्रिन नावाचे प्रथिने जाळी तयार करतात. त्या जाळीत बिंबिका अडल्यामुळे रक्त बाहेर पडणे थांबते. त्यांचा आकार 2-3 मायक्रोमीटर असतो. रक्तातील प्रमाण 1,50,000 ते 4,50,000 पेशी प्रति मिली रक्त

Q : शरीरातील जखमेच्या जागी होणार रक्तश्राव गोठविण्याचे कार्य कोण करते ? [MAHA-TET 2021]
Anonymous voting

स्पष्टीकरण : बोनमील हे बारीक आणि खडबडीत जनावरांच्या हाडांचे आणि कत्तलखान्यातील टाकाऊ पदार्थांचे मिश्रण आहे. फॉस्फरस आणि कॅल्शियम समृद्ध असल्यामुळे ते वनस्पतींसाठी सेंद्रिय खत म्हणून आणि प्राण्यांसाठी पोषण पूरक म्हणून वापरले जाते. स्लो-रिलीझ खत म्हणून, बोनमीलचा वापर प्रामुख्याने फॉस्फरस आणि प्रथिनांचा स्रोत म्हणून केला जातो.

Q : मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून 'बोनमील' या नावाने काय प्रचलित आहे? [MAHA-TET 2021]
Anonymous voting

Q : पाण्याचा उत्कलनांक (Boiling point of water) कोणत्या घटकावर अवलंबून असतो?
Anonymous voting

Q : आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत?
Anonymous voting

Q : कोणत्या राज्य सरकारने साखर फटाक्यांच्या आयात किंवा विक्रीला दंडनीय गुन्हा घोषित केला आहे?
Anonymous voting

Q : भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते?
Anonymous voting