ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
Anonymous voting

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
Anonymous voting

♦️धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा.. 🚩🚩🚩
♦️धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा.. 🚩🚩🚩

❇️मानवी शरीर प्राथमिक माहिती... 🎖 लाल रक्तपेशींची संख्या: -🎖 पुरुष: - 5 ते 5.5 दशलक्ष / क्यूबिक सेमी स्निआ: - 4.5 ते 5 दशलक्ष / क्यूबिक सेमी 🎖 हिमोग्लोबिन: - 🎖 पुरुष - 14 ते 16 g/dL स्निआ - 12 ते 14 g/dL पुरुष - 14 ते 16 g/dL / 100 (Hb) स्निआ - 12 ते 14 g/dL / 100 (Hb) 🎖 रक्तातील वेगवेगळ्या रक्त गठयाची संख्या -🎖 - मोनोसाइट्स - 3 ते 8% - बेसोफिल - 0.5% - लिम्फोसाइटस - 20 ते 25%. - न्युट्रोफिल्स - 40 ते 70% 🎖 शरीर तापमान 🎖 - 9 8.4 अंश फारेनहाइट = 310 = केल्व्हिन = 36.9 अंश सेल्सियस = 66.4 डिग्री रँकिन. ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

🔰 जगातील पहिला सुपर बेबी... ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech
🔰 जगातील पहिला सुपर बेबी... ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
Anonymous voting

Q : समुद्राचा रंग निळा का दिसत असतो? ]
Anonymous voting

❇️संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न 𝗽𝗮𝗿𝘁-1 Q : खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते? (अ) हरमन गोलेरिथ (ब) चार्ल्स बेबेज ✅✅ (क) बेल्स पास्कल (ड) जोसेफ जॅकवर्ड Q : संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान मोलाचे आहे? (अ) हरमन गोलेरिथ (ब) चार्ल्स बेबेज (क) सॅबल्स पास्कल (ड) वाँन न्यूमन✔️✔️ Q : सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? (अ) इ.स 1946 ✔️✔️ (ब) इ.स 1950 (क) इ.स1960 (ड) इ.स 1965 Q : संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात? (अ) सॉफ्टवेयर (ब) हार्डवेयर ✔️✔️ (क) फर्मवेयर (ड) वरील सर्व Q : संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात (अ) सॉफ्टवेअर✔️✔️ (ब) हार्डवेअर (क) नेटवर्क (ड) फर्मवेअर Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात? (अ) प्रिंटर (ब) की बोर्ड (क) सीपीयू✔️✔️ (ड) हार्ड डिस्क Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते? (अ) RAM (ब) CPU✔️✔️ (क) ALU (ड) ROM Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे? (अ) हार्ड डिस्क (ब) CPU✔️✔️ (क) NIC (ड) मदर बोर्ड Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात? (अ) हार्ड डिस्क✔️✔️ (ब) चिप (क) व्हॅक्युम ट्यूब (ड) यापैकी नाही Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले? (अ) हरमन गोलेरीथ (ब) चार्ल्स बेबेज✔️✔️ (क) बेल्स पास्कल (ड) विलियम बुरोस ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

🔥🔥विज्ञान प्रश्न🔥🔥 ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

Q: वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहेत?
Anonymous voting

Q: हॅलेचा धूमकेतू दर_______________वर्षांनी दिसतो?
Anonymous voting

Q : कोणता दिवस " जागतिक रेडक्रॉस दिवस " म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Anonymous voting