5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
♦️धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा..
🚩🚩🚩
❇️मानवी शरीर प्राथमिक माहिती...
🎖 लाल रक्तपेशींची संख्या: -🎖
पुरुष: - 5 ते 5.5 दशलक्ष / क्यूबिक सेमी
स्निआ: - 4.5 ते 5 दशलक्ष / क्यूबिक सेमी
🎖 हिमोग्लोबिन: - 🎖
पुरुष - 14 ते 16 g/dL
स्निआ - 12 ते 14 g/dL
पुरुष - 14 ते 16 g/dL / 100 (Hb)
स्निआ - 12 ते 14 g/dL / 100 (Hb)
🎖 रक्तातील वेगवेगळ्या रक्त गठयाची संख्या -🎖
- मोनोसाइट्स - 3 ते 8%
- बेसोफिल - 0.5%
- लिम्फोसाइटस - 20 ते 25%.
- न्युट्रोफिल्स - 40 ते 70%
🎖 शरीर तापमान 🎖
- 9 8.4 अंश फारेनहाइट = 310 = केल्व्हिन = 36.9 अंश सेल्सियस = 66.4 डिग्री रँकिन.
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
🔰 जगातील पहिला सुपर बेबी...
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
❇️संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न 𝗽𝗮𝗿𝘁-1
Q : खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज ✅✅
(क) बेल्स पास्कल
(ड) जोसेफ जॅकवर्ड
Q : संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान मोलाचे आहे?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज
(क) सॅबल्स पास्कल
(ड) वाँन न्यूमन✔️✔️
Q : सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला?
(अ) इ.स 1946 ✔️✔️
(ब) इ.स 1950
(क) इ.स1960
(ड) इ.स 1965
Q : संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात?
(अ) सॉफ्टवेयर
(ब) हार्डवेयर ✔️✔️
(क) फर्मवेयर
(ड) वरील सर्व
Q : संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात
(अ) सॉफ्टवेअर✔️✔️
(ब) हार्डवेअर
(क) नेटवर्क
(ड) फर्मवेअर
Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?
(अ) प्रिंटर
(ब) की बोर्ड
(क) सीपीयू✔️✔️
(ड) हार्ड डिस्क
Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते?
(अ) RAM
(ब) CPU✔️✔️
(क) ALU
(ड) ROM
Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे?
(अ) हार्ड डिस्क
(ब) CPU✔️✔️
(क) NIC
(ड) मदर बोर्ड
Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात?
(अ) हार्ड डिस्क✔️✔️
(ब) चिप
(क) व्हॅक्युम ट्यूब
(ड) यापैकी नाही
Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?
(अ) हरमन गोलेरीथ
(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️
(क) बेल्स पास्कल
(ड) विलियम बुरोस
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
🔥🔥विज्ञान प्रश्न🔥🔥
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Join ➥ @mpscscience_tech
Q: वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहेत?
Q: हॅलेचा धूमकेतू दर_______________वर्षांनी दिसतो?
Q : कोणता दिवस " जागतिक रेडक्रॉस दिवस " म्हणून साजरा केला जातो?
Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
