MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
😱खुप विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न (imp)
🔰स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला ?
A) विराट कोहली
B) नीरज चोप्रा
C) महिंद्रसिंग धोनी
D) मिताली राज
---------------_-----------------------------------------------------
Join @CHALUGHADAMODIGK66
Q: राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा (NFSA) कोणत्या साली समंत करण्यात आला?
🛑PMC
लिपिक पदाचा निकाल जाहीर.
👉कागद तपासणी 28 नोव्हेंबर पासून
Join us @mpscscience_tech
Q: जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
❇️ जागतिक मधुमेह दिन : 14 नोव्हेंबर
➡️ जागतिक मधुमेह दिन दरवर्षी 14 नोव्हेंबरला जगभरात साजरा केला जातो.
➡️ 1922 मध्ये चार्ल्स हर्बर्ट बेस्टसह इन्सुलिन हार्मोनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात.
➡️ मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य धोक्याबाबत वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे 1991 मध्ये करण्यात आली.
➡️ जागतिक मधुमेह दिनाला UN ने 2006 मध्ये एक ठराव मंजूर करून अधिकृतपणे मान्यता दिली.
➡️ Theme 2022 : access to diabetes education(मधुमेह शिक्षणात प्रवेश)
😱खुप विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न (imp)
🔰स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला ?
A) विराट कोहली
B) नीरज चोप्रा
C) महिंद्रसिंग धोनी
D) मिताली राज
---------------_-----------------------------------------------------
Join @CHALUGHADAMODIGK66
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - @mpscscience_tech
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..
🔴 तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी 👇
✔️https://t.me/+TalathiBharti2022
✔️https://t.me/+TalathiBharti2022
🔴 तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..
🔴 तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी 👇
✔️https://t.me/+TalathiBharti2022
✔️https://t.me/+TalathiBharti2022
🔴 तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
Q: कोणता दिवस "जागतिक वन दिवस" म्हणून साजरा केला जातो?
