es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
😱खुप विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न (imp) 🔰स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला ? A) विराट कोहली B) नीरज चोप्रा C) महिंद्रसिंग धोनी D) मिताली राज ---------------_----------------------------------------------------- Join @CHALUGHADAMODIGK66

Q: राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा (NFSA) कोणत्या साली समंत करण्यात आला?
Anonymous voting

🛑PMC लिपिक पदाचा निकाल जाहीर. 👉कागद तपासणी 28 नोव्हेंबर पासून Join us @mpscscience_tech
🛑PMC लिपिक पदाचा निकाल जाहीर. 👉कागद तपासणी 28 नोव्हेंबर पासून Join us @mpscscience_tech

Q: जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous voting

❇️ जागतिक मधुमेह दिन : 14 नोव्हेंबर ➡️ जागतिक मधुमेह दिन दरवर्षी 14 नोव्हेंबरला जगभरात साजरा केला जातो. ➡️ 1922 मध्ये चार्ल्स हर्बर्ट बेस्टसह इन्सुलिन हार्मोनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात. ➡️ मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य धोक्याबाबत वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे 1991 मध्ये करण्यात आली. ➡️ जागतिक मधुमेह दिनाला UN ने 2006 मध्ये एक ठराव मंजूर करून अधिकृतपणे मान्यता दिली. ➡️ Theme 2022 : access to diabetes education(मधुमेह शिक्षणात प्रवेश)

😱खुप विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न (imp) 🔰स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला ? A) विराट कोहली B) नीरज चोप्रा C) महिंद्रसिंग धोनी D) मिताली राज ---------------_----------------------------------------------------- Join @CHALUGHADAMODIGK66

❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन ◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन ◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन ◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन ◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन ◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन ◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join - @mpscscience_tech

💐💐 खुशखबर.... अभिनंदन.. 🔴 तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी 👇 ✔️https://t.me/+TalathiBharti2022 ✔️https://t.me/+TalathiBharti2022 🔴 तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.

🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴

🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात. ▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात. ▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓

Q: कोणता दिवस "जागतिक वन दिवस" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting