ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join Us @spardha_pariksha_katta

🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात. ▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात. ▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓

✴️ आगामी होणार्‍या सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न ➡️ शेहान करुणातिलाका यांची २०२२ बुकर पारितोषिक विजेती म्हणून
✴️  आगामी होणार्‍या सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न ➡️ शेहान करुणातिलाका यांची २०२२ बुकर पारितोषिक विजेती म्हणून निवड झाली आहे, तर ते खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?

[1] चालू घडामोडीचा 𝗕𝗲𝘀𝘁 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 दररोज 50+ चालू घडामोडी QUIZ 10,000+ चालू घडामोडी सराव प्रश्नांसाठी Click करा 👇👇 ╔════════════════════╗ ▒ 10,000 + चालू घडामोडी सराव प्रश्न ▒ ╚════════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔═════════════════╗ ▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒ ╚═════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [3] स्पेशल मराठी व्याकरण [१०,०००+ प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [4] स्पेशल सामान्य विज्ञान 10,000+ प्रश्न सराव 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔═════════════════╗ ▒ सामान्य विज्ञान संपूर्ण नोट्स ▒ ╚═════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚तुमच्या अभ्यासाला हे चँनेल मदत करतील. हे 4 चॅनेल नक्कीच जॉईन करा..✍

⭕️(imp) हे प्रश्न येणाऱ्या परिक्षेत १००% येणार 🔰स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूची नुकतीच 'मैत्री राजदूत' म्हणून नियुक्ती केली आहे? A) निरज चोप्रा B) सचिन तेंडुलकर C) सूर्यकुमार यादव D) मेरी कॉम --------------------------------------------------------------- ✅JOIN @CHALUGHADAMODIGK66

⭕️ : विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी जिव्हाळा नावाची कर्ज योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे❓
⭕️ : विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी जिव्हाळा नावाची कर्ज योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे❓

⭕️जगाची लोकसंख्या 800 कोटींवर✔️ Join Us @aimsstudycenter
⭕️जगाची लोकसंख्या 800 कोटींवर✔️ Join Us @aimsstudycenter

Q: प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांमुळे तयार होते, त्या कणांना ____ असे म्हणतात.
Anonymous voting

✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍

🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴
🪴😍❤️ मराठी मनोरंजन ❤️😍🪴

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

❇️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षांच्या लोगो, थीम आणि वेबसाइटचे अनावरण केले ◆ एका ऐतिहासिक वाटचालीत, भारत
❇️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षांच्या लोगो, थीम आणि वेबसाइटचे अनावरण केले एका ऐतिहासिक वाटचालीत, भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी G20 (ग्रुप ऑफ ट्वेंटी) चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे आणि पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षपदाचा लोगो तयार केला आहे. , वेबसाइटचा विषय आणि खुलासा. ◆ जगाला भारताचा संदेश आणि एकूणच प्राधान्यक्रम त्याच्या G20 अध्यक्षांच्या लोगो, थीम आणि वेबसाइटमध्ये प्रतिबिंबित होतात. ◆ G20 शिखर परिषद 2022 नोव्हेंबर 15-16, 2022 दरम्यान बाली, इंडोनेशिया येथे होणार आहे. ◆ इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये इंडोनेशियाचे G20 अध्यक्षपद आहे.G20 लोगोमध्ये पृथ्वीच्या प्रतिमेसह तिरंगा (भगवा, पांढरा आणि हिरवा) आणि निळ्या रंगात रंगवलेले भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. ◆ G20 थीम📯 ◆ भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम "वसुधैव कुटुंबकम" आहे, जी "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" आहे. इंडोनेशिया प्रजासत्ताक बद्दल:👉 ◆ अध्यक्ष - जोको विडोडो ◆ चलन - इंडोनेशियन रुपिया (IDR)

🟠भारतातील हरितक्रांती चे जनक म्हणून यांना ओळखल जाते?
🟠भारतातील हरितक्रांती चे जनक म्हणून यांना ओळखल जाते?

🟠भारतातील हरितक्रांती चे जनक म्हणून यांना ओळखल जाते?
🟠भारतातील हरितक्रांती चे जनक म्हणून यांना ओळखल जाते?

🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे. ✅जॉईन : All सरळसेवा Exam
🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे. ✅जॉईन : All सरळसेवा Exam

🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे. ✅जॉईन : All सरळसेवा Exam
🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे. ✅जॉईन : All सरळसेवा Exam