MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
◆ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
◆ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join Us @spardha_pariksha_katta
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
✴️ आगामी होणार्या सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न
➡️ शेहान करुणातिलाका यांची २०२२ बुकर पारितोषिक विजेती म्हणून निवड झाली आहे, तर ते खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
[1] चालू घडामोडीचा 𝗕𝗲𝘀𝘁 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
दररोज 50+ चालू घडामोडी QUIZ
10,000+ चालू घडामोडी सराव प्रश्नांसाठी Click करा 👇👇
╔════════════════════╗
▒ 10,000 + चालू घडामोडी सराव प्रश्न ▒
╚════════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔═════════════════╗
▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒
╚═════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[3] स्पेशल मराठी व्याकरण
[१०,०००+ प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[4] स्पेशल सामान्य विज्ञान
10,000+ प्रश्न सराव
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔═════════════════╗
▒ सामान्य विज्ञान संपूर्ण नोट्स ▒
╚═════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚तुमच्या अभ्यासाला हे चँनेल मदत करतील. हे 4 चॅनेल नक्कीच जॉईन करा..✍
⭕️(imp) हे प्रश्न येणाऱ्या परिक्षेत १००% येणार
🔰स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूची नुकतीच 'मैत्री राजदूत' म्हणून नियुक्ती केली आहे?
A) निरज चोप्रा
B) सचिन तेंडुलकर
C) सूर्यकुमार यादव
D) मेरी कॉम
---------------------------------------------------------------
✅JOIN @CHALUGHADAMODIGK66
⭕️ : विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी जिव्हाळा नावाची कर्ज योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे❓
Q: प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते, त्या कणांमुळे तयार होते, त्या कणांना ____ असे म्हणतात.
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षांच्या लोगो, थीम आणि वेबसाइटचे अनावरण केले
◆ एका ऐतिहासिक वाटचालीत, भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी G20 (ग्रुप ऑफ ट्वेंटी) चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे आणि पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षपदाचा लोगो तयार केला आहे. , वेबसाइटचा विषय आणि खुलासा.
◆ जगाला भारताचा संदेश आणि एकूणच प्राधान्यक्रम त्याच्या G20 अध्यक्षांच्या लोगो, थीम आणि वेबसाइटमध्ये प्रतिबिंबित होतात.
◆ G20 शिखर परिषद 2022 नोव्हेंबर 15-16, 2022 दरम्यान बाली, इंडोनेशिया येथे होणार आहे.
◆ इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये इंडोनेशियाचे G20 अध्यक्षपद आहे.
◆ G20 लोगोमध्ये पृथ्वीच्या प्रतिमेसह तिरंगा (भगवा, पांढरा आणि हिरवा) आणि निळ्या रंगात रंगवलेले भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे.
◆ G20 थीम📯
◆ भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम "वसुधैव कुटुंबकम" आहे, जी "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" आहे.
◆ इंडोनेशिया प्रजासत्ताक बद्दल:👉
◆ अध्यक्ष - जोको विडोडो
◆ चलन - इंडोनेशियन रुपिया (IDR)
🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे.
✅जॉईन : All सरळसेवा Exam
🔰महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र -------------- या जिल्ह्यात आहे.
✅जॉईन : All सरळसेवा Exam
