MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींची खालीलपैकी कोणते कार्ये आहेत ?
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
स्पष्टीकरण:
वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे
1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते.
2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते.
3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते.
4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो.
5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात.
6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते
7] वनस्पतीस पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीजीआर गटातील संप्रेरक तयार होते. यामुळे नवीन पर्णसंभार येत नाही.
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
👉राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण घटक..
गट क पूर्व परीक्षा 3 एप्रिल साठी केंद्र परिसरात प्रवेशास इतर लोकांना बंदी..
General Knowledge Questions ( Science)
Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते?
(अ) 10
(ब) 16
(क) 32
(ड) 20✔️✔️
Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल
(अ) 07
(ब) 28
(क) 14✔️✔️
(ड) 20
Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता?
(अ) यकृत
(ब) त्वचा ✔️✔️
(क) मांडीचे हाड
(ड) थायरॉईड ग्रंथी
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
(अ) 306✔️✔️
(ब) 206
(क) 300
(ड) यापैकी नाही
