ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
65.) जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेस काय म्हणतात ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

64.) प्रदीर्घ आवर्त सारणीत _________ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

63.) पांढ-या रंगाचे प्रकाश किरण ‘प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणा-या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला _________ म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

62.) जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

61.) शुद्ध हिरा कसा आहे?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

♻️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ♻️ १) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते ✅✅ ३) कमी होते ४) समान राहते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर ✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ........... १) नसते ✅✅ २) असते ३) दोन्हीपैकी नाही ४) समान असते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी ✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅ ४) मानवी प्राणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण ✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव ✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅ ४) नाक 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

sticker.webp0.07 KB

30.) कोणता दिवस “जागतिक ब्रेन ट्युमर दिवस” म्हणून साजरा करण्यात आला आहे?
Anonymous voting

🗞 लोकसत्ता : कुतूहल 🗞 🔰 मत्स्यविज्ञानाची मुहूर्तमेढ 🔰
🗞 लोकसत्ता : कुतूहल 🗞 🔰 मत्स्यविज्ञानाची मुहूर्तमेढ 🔰

sticker.webp0.07 KB

60.) गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

59.) खालीलपैकी कोणती सदीश राशी नाही ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

58.) खालीलपैकी कोणत्या तरंगांचे (waves) ध्रुवीकरण (polarization) होत नाही ?
Anonymous voting