ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
sticker.webp0.05 KB

📌 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात❓  
Anonymous voting

▪️हिरा व ग्राफइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात❓
Anonymous voting

▪️लोह ( Iron) च्या अभावी कोणता आजार होतो❓
Anonymous voting

सूर्यफूल ही............. वनस्पती आहे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते काम यकृताचे नाही ?
Anonymous voting

हायड्रोक्लोरिक आम्ल – अन्नाला आम्लधर्मी बनवणे पेप्सीन- प्रथिनांचे विघटन करणे (पेप्सीनचे कार्य होण्यासाठी अन्नाला आम्लधर्मी असणे गरजेचे असते) म्युकस- हायड्रोक्लोरिक आम्ल हे खूप घातक असून देखील आपल्या जठराला काहीही इजा पोहोचवत नाही याचे कारण म्हणजे म्युकस होय. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्लाची अन्नासोबत क्रिया घडणार असते तेव्हा म्युकस जठराच्या भिंतीना संरक्षण देते.

नक्की ऐका

🎙 Live voice chat lecture ⏰ Time - रात्री 9:00 वाजता 📌 विषय : Physic And Chemistry 💁‍♀ मार्गदर्शिका : शितल वाळवेकर, मॅडम https://t.me/mpsc_adhikari?livestream=d1945afa7110ee7ff8

Group C - 2018 Q.55) Q.56) Q.57) Answer???
Group C - 2018 Q.55) Q.56) Q.57) Answer???

Group C - 2018 Q.52) Q.53) Q.54) Answer???
Group C - 2018 Q.52) Q.53) Q.54) Answer???

Group C - 2018 Q.49) Q.50) Q.51) Answer???
Group C - 2018 Q.49) Q.50) Q.51) Answer???

Group C - 2018 Q.46) Q.47) Q.48) Answer???
Group C - 2018 Q.46) Q.47) Q.48) Answer???

🔬 आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस 2022 14 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. ◼️ दरवर्षी, 14 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस आयोजित केला जातो, ई-कचऱ्याच्या परिणामांवर विचार करण्याची संधी आणि ई-उत्पादनांसाठी परिपत्रक वाढविण्यासाठी आवश्यक कृती. ◼️ वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रीसायकलिंग (WEEE) फोरमद्वारे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस विकसित करण्यात आला आहे ज्यामुळे कचरा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुनर्वापराची सार्वजनिक प्रोफाइल वाढवावी आणि ग्राहकांना रीसायकल करण्यास प्रोत्साहित केले जाईल. 2022 ही आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवसाची पाचवी आवृत्ती आहे. ◼️ “Recycle it all, no matter how small!” हे आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिन 2022 चे घोषवाक्य आहे. https://t.me/SciencebySheetal

WOF acts as a circuit protection device?
Anonymous voting

A wire of resistance 4 ohm is stretched to twice it's original length. The resistance of the stretched wire would be -
Anonymous voting

An electron and a proton are set free in a uniform electric field. The ratio of their acceleration is
Anonymous voting

📚 100 वॅट व 240 होल्ट दिव्याचा विद्युतरोध..... असेल❓
Anonymous voting

🔬 सामान्य विज्ञान 🔬 1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. अ. ध्वनी ब. प्रतिध्वनी क. अवतरंग ड. प्रकाश उत्तर अ. ध्वनी 2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल. अ. पाणी ब. वायू क. लाकडी ठोकळा ड. निर्वात वातावरण उत्तर क. लाकडी ठोकळा 3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे अ. बल ब. ऊर्जा क. शक्ती ड. गती उत्तर ब. ऊर्जा 4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ? अ. डाल्टन ब. चॅडविक क. रूदरफोर्ड ड. थॉमसन उत्तर ब. चॅडविक 5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ? अ. आठ ब. सात क. नऊ ड. सहा उत्तर ब. सात 6. हा वैश्विक द्रावक आहे. अ. हवा ब. अल्कोहोल क. पाणी ड. रॉकेल उत्तर क. पाणी 7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. अ. ऑक्सीजन ब. नायट्रोजन क. सल्फर डाय ऑक्साईड ड. कार्बन डाय ऑक्साईड उत्तर अ. ऑक्सीजन 8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ? अ. शाकाहारी ब. मिश्राहारी क. कीटकहारी ड. मांसाहारी उत्तर ड. मांसाहारी 9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते? अ. ऑक्सीजन ब. सुर्यप्रकाश क. माती ड. अंधार उत्तर ब. सुर्यप्रकाश 10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ? अ. डास ब. मासे क. उंदीर ड. मासे उत्तर क. उंदीर https://t.me/SciencebySheetal