ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
8.) खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? A. कार्बन डाय ऑक्साईड लेसरचा (CO, LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करु शकतो. B. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. C. शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरीता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. D. सोनार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो.

sticker.webp0.07 KB

💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

7.) खालील वाक्ये लक्षात घ्या. (a) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. (b) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधन शक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्य रीत्या दाखवते ?

sticker.webp0.07 KB

10.) खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

9.) वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून 'बास्ट फायबर्स' मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात ?
Anonymous voting

8.) खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? A. कार्बन डाय ऑक्साईड लेसरचा (CO, LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करु शकतो. B. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. C. शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरीता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. D. सोनार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो.

8.) खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? A. कार्बन डाय ऑक्साईड लेसरचा (CO, LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करु शकतो. B. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. C. शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरीता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. D. सोनार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो.

sticker.webp0.07 KB

8.) खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? A. कार्बन डाय ऑक्साईड लेसरचा (CO, LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करु शकतो. B. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. C. शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरीता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. D. सोनार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो.

💁‍♂ पर्यायी उत्तरे:-- 👇👇
Anonymous voting

7.) खालील वाक्ये लक्षात घ्या. (a) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. (b) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधन शक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्य रीत्या दाखवते ?

sticker.webp0.05 KB

. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) ... या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा बेडूक भारतात आढळतो. - राना टायग्रिना 🔹२) .... या प्राण्यात मानेचा अभाव असतो. - बेडूक 🔸३) कुत्र्याला सर्वसाधारणपणे ..... दात असतात. - ४२ 🔹४) 'म्यूकर' या मृतोपजीवी वनस्पतीच्या निरवयवी शरीराला .... असे म्हणतात. - कवकजाल 🔸५) .... हा पृष्ठवंशीय मत्स्यवर्गातील अस्थिमत्स्य होय. - रोहू

sticker.webp0.05 KB

🔳 जीवनसत्त्व A (अ) 🔳 🔰 रासायनिक नाव:- रेटिनॉल 🔰 प्रतिदिन गरज:- 1000 मायक्रो ग्राम 🔰 मुख्य कार्य:- 🟣 डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे 🟠 शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे 🔴 प्रतिकार क्षमतेत मदत 🔰 मुख्य स्रोत:- ✍गाजर ,पालक ,मेथी ✍टमाटे , आंबा ,दूध ✍दही ,अंडे ,यकृत 🔰 अभावाचा परिणाम:- ➡️ रात आंधळेपणा ➡️ डोळे कोरडे पडणे ➡️ शुक्राणू निर्मिती मध्ये अडथळा ✍मुतखडा संबंधित रोग ♻️ गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते. Join & Share ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 @Sciencetech4all 👉 @SciencebySheetal