🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
🔴 आवेगांचे वहन ज्ञानेंद्रिये यांच्याकडून मेंदू व मेरुरज्जू कडे करतात त्यांना ________ म्हणतात ❓
2 804
🌻 अग्निबाणाचे उड्डाण हे न्यूटनच्या गतीविषयक कितव्या नियमाची उदाहरणे आहेत ❓
2 804
🔴 अलैंगिक प्रजनन पद्धती मध्ये " पुनर्जनन " ही पद्धत_________ मध्ये आढळते ❓
2 804
🚙 वाहनांच्या प्रदूषणातून असे कोणते प्रदूषक बाहेर पडते ज्याद्वारे ज्याचे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ❓
2 804
🤔 सर्व सजीवांच्या मध्ये पेशी श्वसनाची______ पायरी समान असते ❓
2 804
🔴 स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ❓
---------------------------
