ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

OM✍️ The biological catalysts in living organisms are known as
Anonymous voting

OM✍️ Cure to spinal injury is likely to emerge from?
Anonymous voting

OM✍️ Which one of the following plant is utilized in manufacturing the green fertilizers in India?
Anonymous voting

The phenomenon of genetic mutation occurs in:
Anonymous voting

OM✍️ Which of the following vitamin is used like a hormone:
Anonymous voting

OM✍️ The site of cellulor respiration in animal cell is:
Anonymous voting

OM✍️ Which of the following plant organ is most vital from its life cycle point of view?
Anonymous voting

OM✍️ Who propounded the theory of evolution?
Anonymous voting

OM✍️ Which one of the following is not a function of liver?
Anonymous voting

OM✍️ The medicine of epilepsi is extracted from the lichen:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

🟢 संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide अमोनिआ NH3 Ammonia हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride मिथेन CH4 Methane सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate) इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4 Epsom (Magnesium Sulphate) कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride) सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium कार्बोनेटे @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

खालीलपैकी कोणता हरितगृह वायु नाही ?
Anonymous voting

साधारणपणे जमिनीची सचिद्रता किती असते ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

📒 *मूलभूत बलं किती आहेत?* 📒 ********************************** हे विश्व जेव्हा उदयाला आलं तेव्हा झालेल्या महाविस्फोटातून केवळ ऊर्जा रोंरावत बाहेर पडली; पण त्यानंतरच्या काही सेकंदांमध्येच त्या ऊर्जेनं कणांचं रूप धारण केलं. त्यातून जे मूलभूत कण बाहेर पडले त्यांच्या एकमेकांमध्ये काही प्रक्रिया करण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यावर काही बलांचा प्रभाव पडला. स्वा बलांनाच मूलभूत बलं असं म्हटलं जातं. अठराव्या शतकापर्यंत अशा तीन बलांचीच माहिती होती. विद्युत्भारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युत्बल, चुंबकीय प्रभावाचा आविष्कार करणारं चुंबकीय बल आणि विश्वाच्या उदयालाही कारणीभूत झालेतं गुरुत्वाकर्षणाचं बल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस आणि खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अणूंच्या अंतर्गत रचनेचा उलगडा झाला तेव्हा मग त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सबस आणि दुर्बल, स्ट्रॉन्ग आणि वीक या बलांची माहिती मिळाली. एकूण मूलभूत बलांची संख्या पाच झाली, ऋण आणि धन विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल अनेक पदार्थांच्या रचनेत भाग पेऊन त्यांना आकार देतं, याची माहिती मिळाली होती. तसंच आकाशात चमकणाऱ्या विद्युल्धतेच्या आविष्कारातही त्या बलाचा मोठाच सहभाग असतो, हेही माहिती झालं होतं; पण जेम्स क्लार्क मॅक्सवेल यानं त्या बलाची सांगड चुंबकीय बलाशी घालून दिली. एकाच बलाची ही दोन रूपं आहेत, हे सिद्ध करणारी समीकरणं त्यांनी मांडली. आपल्याला दिसणारा प्रकाश, त्याच्या दोन्ही बाजूंना असणारे अवरक्त आणि जंबूपार किरण आणि त्यांच्याही अलीकडे-पलीकडे पसरलेल्या रेडिओलहरी, सूक्ष्मलहरी, क्ष-किरण, गामा किरण ही सारी विद्युत्नुंबकीय लहरीचीच वेगवेगळी रूपं आहेत, हेही दाखवून दिलं गेलं. त्यामुळे एकूण मूलभूत बलांची संख्या चारावर आली, एकोणीसशे सत्तरच्या दशकात स्टीव्हन वाईनबर्ग, शेल्डन ग्लॅशी आणि अब्दुस सलाम यांनी सैद्धांतिक भौतिकीतल्या काही समीकरणांद्वारे अणूंच्या अंतरंगातच कार्यक्षेत्र मर्यादित असलेल्या दुर्बल बलाची सांगढ विद्युतूबुंबकीय बलाशी घालून मूलभूत बलांची संख्या तीनावर आणून ठेवली आहे. तरीही ही सारी बलं एकाच महाबलाची वेगवेगळी रूपं आहेत, अशी भौतिकशास्त्रज्ञांची श्रद्धा आहे. त्या तिन्ही मूलभूत बलांची सांगड घालून त्या महाबलाची ओळख पटवण्याची धडपड गेले शतकभर चालूच आहे. आईन्स्टाईननंही आपलं उत्तरआयुष्य या महाबलाचा वेध पेण्यात व्यतीत केलं होतं. त्यात त्याला यश मिळालं नसलं तरी भौतिकशास्त्रज्ञांनी आपले प्रयास चालूच ठेवले आहेत. त्यात ते यशस्वी होईपर्यंत तरी मूलभूत बलांची संख्या तीनच राहील.

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB