🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Открыть в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Больше2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
2 804
अनुभट्टीमध्ये तयार होणारी ऊर्जा निर्मिती पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे होते?
2 804
समुद्राची खोली मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
2 804
◾️आधुनिक ब्लड ट्रांसफ्युजनचे जनक-कार्ल लँडस्टेनर यांचा आज जन्मदिन
हा दिवस
◾️ WorldBloodDonorDay म्हणून साजरा केला जातो
2 804
कोणत्या व्यक्तीला ‘वर्ल्ड फूड अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
2 804
कोणत्या उद्योगाने कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी ‘बिन-19’ या नावाच्या स्वयंचलित यंत्राची निर्मिती केली?
2 804
कोणत्या शैक्षणिक संस्थेनी उच्च शिक्षण संस्थाच्या “इंडिया रँकिंग्स 2020”मध्ये प्रथम क्रमांक पटकावला?
2 804
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विविध सार्वजनिक क्षेत्रातल्या विज्ञान दळणवळण संस्था आणि शाखांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’ स्थापन केला आहे.
मुख्य बाबी
🔸हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक पातळीवर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो.
🔸विज्ञान व तंत्रज्ञान व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, संस्कृती, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा आणि माहिती व प्रसारण यासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व येथे आहे.
🔸हा मंच देशातील मॅक्रो (वृहत) आणि सूक्ष्म दोन्ही स्तरावर विज्ञान दळणवळण कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कार्य करणार, ज्यामुळे विज्ञानाबद्दल जनजागृती वाढणार आणि मोठ्या प्रमाणात विज्ञानात रस निर्माण होण्यात मदत होणार आहे.
🔸विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण (NCSTC) सचिवालय मंचाला सहकार्य देणार आहे. NCSTC देशातल्या विविध संस्था, कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.
पार्श्वभूमी
🔸विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974), राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).
🔸याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.
🔸या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
2 804
आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम
🔸भारत आणि जपान सध्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भविष्यात हे दोन्ही देश चंद्र मोहिमेसाठी एकत्र येणार आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चंद्रयान मोहिमेची योजना आखली आहे.
🔸या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.
🔸मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.
🔸भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
भारताने सध्या 'मिशन गगनयान' या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
🔸२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.
🔸सर्वप्रथम २०१७ साली या मिशनबद्दल जाहीरपणे विचार व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी २०१८ मध्ये जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सुद्धा यावर चर्चा झाली.
2 804
◾️1]. *शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?*
1) ३६९
2) ५४७
3) *६३९* ✅✅✅
4) ९१२
2] *धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?*
1) *सोडियम क्लोरेट* ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3] *जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर*
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) *त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.* ✅✅✅
4] *रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?*
1) *तीन* ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5] *मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?*
1) अ
2) *ब* ✅✅✅
3) ड
4) ई
6] *खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?*
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) *वरिल सर्व* ✅✅✅
7] *२३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?*
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) *२.३५२* ✅✅✅
8] *त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .*
1) *वेग* ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9] *होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted*
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10] हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम
2 804
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने विविध सार्वजनिक क्षेत्रातल्या विज्ञान दळणवळण संस्था आणि शाखांमध्ये संवाद, सहकार्य आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’ स्थापन केला आहे.
मुख्य बाबी
🔸हा मंच विविध संस्थांमध्ये सुरु असलेले विज्ञान दळणवळणाच्या (संप्रेषण) प्रयत्नांना एकत्र आणतो आणि राष्ट्रीय धोरण दळणवळणाच्या आराखड्याकडे लक्ष वेधून व्यापक पातळीवर सामान्य धोरण आणि उत्तम पद्धती अवलंबण्यास मदत करू शकतो.
🔸विज्ञान व तंत्रज्ञान व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, संस्कृती, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा आणि माहिती व प्रसारण यासह विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधित्व येथे आहे.
🔸हा मंच देशातील मॅक्रो (वृहत) आणि सूक्ष्म दोन्ही स्तरावर विज्ञान दळणवळण कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कार्य करणार, ज्यामुळे विज्ञानाबद्दल जनजागृती वाढणार आणि मोठ्या प्रमाणात विज्ञानात रस निर्माण होण्यात मदत होणार आहे.
🔸विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण (NCSTC) सचिवालय मंचाला सहकार्य देणार आहे. NCSTC देशातल्या विविध संस्था, कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.
पार्श्वभूमी
🔸विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974), राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).
🔸याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.
🔸या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
2 804
'आरोग्यपथ': आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेत उपलब्धतेसाठी संकेतस्थळ
🔸आपत्कालीन आरोग्य सेवेचा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) 'आरोग्यपथ' या नावाने एक राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी संकेतस्थळ कार्यरत केले आहे. उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे व्यासपीठ सेवा पुरविणार.
🔸कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तिथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून "आरोग्यपथ" नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले आहे.
ठळक बाबी
🔸महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात देखील उपयुक्त ठरू शकते.
🔸या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.
🔸रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते.
2 804
812) खालीलपैकी कोणत्या धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही?
2 804
811) खाली दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे? (ASST - 2013)
2 804
809) ब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो. (PSI-2014)
