ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней
Архив постов
किंग कोब्रा सर्पाची मादी एका वेळी किती अंडी घालते?
Anonymous voting

समुद्रातील या प्राण्यांपासून मोती(Pearlas) मिळतात.
Anonymous voting

सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात?
Anonymous voting

ताकामध्ये......... हे जिवाणू असतात.
Anonymous voting

हत्तीरोग....... मुळे होतो.
Anonymous voting

फायलेरिया या परजीवी कृमी मुळे..... हा रोग होतो
Anonymous voting

बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
Anonymous voting

बाष्प उत्सर्जन वनस्पतीच्या...... या भागातून होते?
Anonymous voting

सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची पायरी समान असते.
Anonymous voting

पायरुवेट रेणूमध्ये कार्बनचे ......अणू असतात.
Anonymous voting

ग्लुकोज मध्ये कार्बन चे ....अणू असतात.
Anonymous voting

📌 हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे ____ रक्त ढकलते❓
Anonymous voting

🕊 तांबे व पितळ या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

📌 हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे ____ रक्त ढकलते❓
Anonymous voting

🕊 तांबे व पितळ या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात?
Anonymous voting

भारताचा पहिला 2G इथेनॉल प्लांट येथे स्थित आहे?(राज्यसेवा मुख्य 2017)
Anonymous voting

भारताच्या अणूऊर्जेच्या भविष्यातील योजने करता लागणारे एक अनु इंधन भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या मोनाझाईट वाळूत सापडते या अणूइंधनाचे नाव काय आहे (राज्यसेवा पूर्व 2012)
Anonymous voting

युरेनियम 235 मध्ये ........असतात(MES पूर्व 2014)
Anonymous voting

मानवी डोळ्याचा कोणता भाग आज येणारे किरणांना नियंत्रित करतो (ASO पूर्व 2013)
Anonymous voting