MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 916
Подписчики
-124 часа
-277 дней
-6430 день
Архив постов
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आज तुमचा किती तास वेळ अभ्यासाव्यतिरिक्त वाया गेलाय??
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, नव्या वर्षाची सुरुवात नक्कीच छान अभ्यास करून केलेली असणार.😍👍
आजची अभ्यासाची बैठक किती तास होती??
8 915
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या सहाव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.9 ते 12 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8134
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8135
8 915
Repost from Revisers Initiative
Late Join झालेल्या नवीन Warriors साठी Revisers च्या काही महत्वाच्या Lectures चा Quick Access👇
1. काहीतरी चुकतेय का?
2. पहिले Live Session
3. A1 Method for Revision
4. A1 : To the Point Video
5. दुसरे Live Session
Plz Share to your friends & dear ones.👍
Join us @Revisers_initiative
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• 16th वित्त आयोग - कलम 280 - स्थापना - राष्ट्रपती
• अध्यक्ष - अरविंद पानगरीया
• सचिव - रुत्विक रंजनम पांडे
• कार्य - कलम 275 नुसार विशेष राज्यांना निधी तरतुद , केंद्र आणि राज्य वित्तीय विभागणी
• वित्त आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतात.
16 वा आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल आणि या आयोगाच्या शिफारशी 1 एप्रिल 2026 पासून पुढील पाच वर्षे लागू असतील.
अरविंद पानगारिया -
• 2012 - पद्मभूषण.
• 2015 ते 17 नीती आयोगाचे उपाध्यक्ष.
• एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून कार्य.
• प्राध्यापक - कोलंबिया विद्यापिठ
15th - N K Sing
14th - Y V Reddi
13th - Kelkar
#Gs4 #Gs2 #Prelims #Mains #CombineMains
#Current
@MissionCombined
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• 16th वित्त आयोग - कलम 280 - स्थापना - राष्ट्रपती
• अध्यक्ष - अरविंद पानगरीया
• सचिव - रुत्विक रंजनम पांडे
• कार्य - कलम 275 नुसार विशेष राज्यांना निधी तरतुद , केंद्र आणि राज्य वित्तीय विभागणी
• वित्त आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतात.
#Gs4 #Gs2 #Prelims #Mains #CombineMains
#Current
@MissionCombined
8 915
Repost from Revisers Initiative
वर्षाचा आजचा शेवटचा दिवस...
आज नक्कीच अभ्यास जास्त केला असाल.
आजची अभ्यासाची बैठक किती होती??
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर
• पीएम विश्वकर्मा योजना - 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे
• अर्थसहाय्य - एकुण 3 लाख 5% एवढ्या अत्यल्प व्याजदराने.प्रथम 1 लाख रुपये मिळतील याची परतफेड केल्यास नंतरचे 2 लाख दिले जातील.
• नोंदणीनंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल.
• नोंदणी केलेल्याना 5 दिवसाचे प्रशिक्षण घेता येइल प्रशिक्षण काळात दिवसाला 500 रुपये भत्ता दिला जाणार आहे.
• प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर उपकरणे खरेदी करण्याकरिता 15000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे
#Current
#Scheme
#Gs4 #Gs3
@MissionCombined
याबाबतच्या आधिच्या News 👇👇
https://t.me/missioncombined/6539
https://t.me/missioncombined/5740
https://t.me/missioncombined/5761
https://t.me/missioncombined/5976
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
