MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 920
Подписчики
-224 часа
-307 дней
-6630 день
Архив постов
8 921
Current चे प्रश्न 2022 आणि मार्च 2023 मधील आहेत....
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सुद्धा या प्रश्नांचा फायदा होईल.
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राज्यसेवा पुर्व , संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023 साठी Expected 700+ प्रश्न
🔴Current Affairs 415 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1 link 👇
https://t.me/missioncombined/3337
प्रश्न क्र 415 link 👇
https://t.me/missioncombined/4002
🔴 Polity 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4014
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4091
🔴 Geography 80 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4101
प्रश्न क्र 80👇
https://t.me/missioncombined/4242
🔴 Economics 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4248
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4341
🔴 History 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4365
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4445
🔴 Science 60 प्रश्न 🔴
प्रश्न क्र 1👇
https://t.me/missioncombined/4450
प्रश्न क्र 60👇
https://t.me/missioncombined/4536
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• राज्य मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी - एस चोकलिंगम
• या अगोदर या पदावर श्रीकांत देशपांडे होते परंतु एप्रिल 2024 मध्ये हे निवृत्त होत असल्याकारणाने नवीन निवड करण्यात आली आहे
• एस चोकलिंगम - 1996 IAS , यशदाचे महासंचालक
#Current #Prelims #Mains #Combinemains #Gs2 #Polity
@MissionCombined
याबाबत आधीची News 👇👇
https://t.me/missioncombined/7589
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• भारतीय क्रिकेटपटू वार्षिक करार यादी 2024 ( 1 ऑक्टोबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024)
• 4 गट केलेले आहेत - ग्रेड A+ , ग्रेड A , ग्रेड B , ग्रेड C
• करार रक्कम - ग्रेड A + - 7 कोटी , ग्रेड A -5 कोटी
#Current #Prelims #CombineMains #Sport
@MissionCombined
8 921
Repost from Revisers Initiative
तुमचा अभ्यास अपेक्षेपेक्षा थोड़ा कमी झाला तरी चालेल परंतु, एवढा व्हायलाच हवा असा अट्टाहास धरु नका, त्यासाठी प्रयत्न नक्की करा पण चिडचिड करून घेऊ नका.
आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
8 921
Repost from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8625
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• गगनयान
• गगनयान मोहिमेतील 4 अंतराळवीर - ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर , अंगद प्रताप , अजित कृष्णन आणि विग कमांडर सुभाशु शुक्ला
• ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर - जन्म 1976 केरळ , NDA , सोर्ड ऑफ ऑनर चे मानकरी
• ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन - जन्म 1982 चेन्नई , NDA , सोर्ड ऑफ ऑनर चे मानकरी .
• ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप - जन्म 1982 प्रयागराज , NDA , वायूदलात रुजू 2004
• विग कमांडर सुभाशु शुक्ला - जन्म 1985 लखनौ , NDA , वायूदलात रुजू 2006
• पंतप्रधान - 2035 पर्यन्त आपल्याकडे स्वतःचे अवकाश स्थानक असेल.
#Current #Prelims #CombineMains #Gs4 #S&T
@MissionCombined
याबाबत आपल्या Channel वरील प्रश्न 👇👇
https://t.me/missioncombined/3183
8 921
Repost from N/a
• राज्य आणि राष्ट्रीय पक्ष घोषित करण्यासाठीच्या अटी / नियम
• हे कितिही वेळेस केले तरी ऐन exam मध्ये विसरते त्यामुळे तुलनात्मक रित्या लक्षात ठेवा
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 921
Repost from N/a
• राष्ट्रपती आणि त्यांना असणारे नकाराधिकार
• नकाराधिकार प्रकार आणि तरतूद
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 921
Repost from N/a
• घटना मुख्य समित्या आणि उपसमिती अध्यक्ष
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 921
Repost from N/a
• घटना समिती Date Wise कामकाज यावर 1 प्रश्न वर्षाआड Fix विचारलेला असतो.
• घटनेविषयी इतर महत्वाची Factual माहिती
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 921
Repost from N/a
• घटना समिती Date Wise कामकाज यावर 1 प्रश्न वर्षाआड Fix विचारलेला असतो.
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 921
Repost from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 संदर्भात मा. मॅट, मुंबई येथे मूळ अर्ज क्र. 1578/2023, 96/2024 व 107/2024 दाखल झाले आहेत. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणांवर आदेश झाल्यावर तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
8 921
Repost from Revisers Initiative
General_Science_Short_Notes_@_Revisers_Academy_20240226_115412_0000.pdf1.29 MB
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
