MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 901
Подписчики
-624 часа
-257 дней
-7930 день
Архив постов
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#PROVISIONAL #SELECTION LIST
♦️Advt.No.58/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-#Clerk Typist -Marathi/English - PROVISIONAL SELECTION LIST
Join @MissionCombined
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf
यु.पी.एस.सी. प्रशिक्षणासाठी निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक new
11-07-2023
Username:- Candidate’s AADHAR
Password :- Registered Mobile Number of candidate
Click Here
https://mahajyoti.formsubmit.in/itxlogin
https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
@MissionCombined
8 897
Repost from MPSC
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांकरीता दि.31 मे, 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7371
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7372
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7373
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7374
8 897
Repost from MPSC
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7368
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7369
8 897
Repost from MPSC
जा.क्र.58/2022 व 60/2022 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 - मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7375
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7376
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7378
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7377
8 897
तलाठी भरती प्रसिध्दी पत्रक:-
एकदा फॉर्म भरुन झाल्यावर त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.
@Mpscdecoded
8 897
जा.क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाकरीता दि.17 ते 19 व 21 जुलै 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7367
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7366
8 897
Mahajyoti UPSC 2023-24 Admit Card आले आहेत
👉Link- https://mahajyoti.formsubmit.in/ep_ses_web_landing
Join us @Mpscdecoded
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023च्या पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेतून एकूण 8203 पदे भरण्यात येतील. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7344
@MissionCombined
8 897
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7331 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7333
8 897
🔥🔥🔥PSI 2020
ची Opting Out Link चालू झालेली आहे. तरी ज्यांना पद नको आहे त्यांनी Opting Out करून आपल्या इतर बांधवांना संधी द्यावी.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
