ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 934
Подписчики
-524 часа
-207 дней
-6130 день
Архив постов
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8985 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8986

photo content

#Urja_Capsule 👇 How's the Josh Warriors?? थांबायचं नाही, आता सुट्टी नाही..!😍👍

UPSC CSE 2024 Paper 1 @MissionCombined.pdf

आज होणाऱ्या यूपीएससी पुर्व परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐💐💐

#Urja_Capsule 👇 Hello Warriors, तुमच्या Dream Post साठी आतापर्यंत तुम्ही खूप काही केले आहे... खूप काही सोडले आहे...आणि खूप काही सहनसुद्धा केले आहे.. असे असताना मग 1 महिन्यावर परीक्षा आलेली असून सुद्धा का बर तुमची ऊर्जा संपूर्णत: वापरात येत नाहीये?? का बर Saturation आल्यासारखे तुम्ही रोज फक्त 3 ते 4 तास च अभ्यास करताय..आणि ते पण अगदी जीवावर आल्यासारखं... मित्रांनो, परीक्षा जवळ आली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा बाऊ करून निष्क्रिय होणे कितपत योग्य आहे?? अजूनही वेळ आहे.... सजग रहा....वेळेचे पक्के नियोजन लावा...अजून काही थोडे दिवस...बस्स..! 😍👍 Yes....You can.. Believe in your unstoppable version.. Be a strong Finisher...!😎 @Revisers_Academy

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- आयोगाकडून चुकुन 6 जुलै झाले असेल अशी अपेक्षा आहे... @MissionCombined
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- आयोगाकडून चुकुन 6 जुलै झाले असेल अशी अपेक्षा आहे... @MissionCombined

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- आयोगाकडून चुकुन 6 जुलै झाले असेल अपेक्षा आहे... @MissionCombined
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- आयोगाकडून चुकुन 6 जुलै झाले असेल अपेक्षा आहे... @MissionCombined

Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8977

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978

photo content

#Urja_Capsule 👇 ● Sticky notes play a crucial role in MPSC preparation by aiding in quick revision and retention of key conc
#Urja_Capsule 👇 ● Sticky notes play a crucial role in MPSC preparation by aiding in quick revision and retention of key concepts. ● They allow you to highlight important facts, definitions, and formulas, making it easier to recall during study sessions. ● Sticky notes can be easily moved and placed in visible areas, serving as constant reminders of vital information. ● Additionally, they help in organizing study material and breaking down complex topics into manageable parts. ● This facilitates effective time management and enhances focus during exam preparation.Try it. @Revisers_Academy

photo content

आजची बैठक??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972

#Urja_Capsule 👇 जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना... तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना... धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे... सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे... तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे... पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे... Give your Best efforts...😍👍 @Revisers_Academy

आजचा Task किती % झाला??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966