ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 915
Подписчики
-524 часа
-257 дней
-7130 день
Архив постов
Hello Guys !! कसे आहात सर्व? शेवटचे 57 दिवस राहिलेले आहेत.यामधील शेवटचे 6-7  दिवस सोडुन द्या कारण तेव्हा समजतच नाही काय करायचे आणि काय करतोय? Halltickit आलेले असतात Center कसे असेल ? कुठे रहायचे ? काय काय सोबत न्यायचे? कशा गोष्टी implement करायच्या ? याची भिती वाटत असते....पहिली मुख्य परीक्षा असेल तर काय होइल कसे होइल? दुसरी , तिसरी किंवा अजुन जास्तीची असेल तर Score वाढवायचा आहे. आधी केलेल्या mistakes परत करायच्या नाहीत Etc etc   त्यामुळे आता आपल्या हातात फक्त शेवटचे 50 दिवस राहिलेले आहेत. त्यात एकदम जोर लावुन जे काही करायचे आहे ते करावे लागणार आहे.बऱ्यापैकी लोक Revision Mode मध्ये जाण्याच्या तयारीत असतील , काही गेलेले असतील आणि काही पुढील 5-10 दिवसांमध्ये जातील.    Minimum 30 दिवस Revision झालीच पाहिजे तर व्यवस्थित गोष्टी Implement करता येतात.ज्यांचा अजुन Syllabus Cmplt करायचा राहिला आहे त्यांनी with short notes Next 20 Days मध्ये करुन घ्या म्हणजे उरलेल्या 30 दिवसांमध्ये त्याच Short Notes मधुन आरामात 2 वेळेस तरी Revise करता येईल.   आता एकदम 50 दिवस राहिले म्हटल्यावर तारांबळ उडु शकते असे न करता व्यवस्थित तुम्ही जो plan केला आहे त्याच पद्धतीने Implement करत रहा फक्त खालील काही गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे मागच्या काही Exam मध्ये त्या मला जाणवलेल्या आहेत. 1) मराठी आणि English Daily करा 2) रोज काही GS च्या Facts पाठ करत रहा.नाही म्हटले तरी बऱ्याच Facts आपल्याला विचारल्या जातात आणि त्या पाठ असतील किंवा Tricks नुसार लक्षात ठेवलेल्या असतील तर Exam hall मध्ये आणि आता आपला Confidence Boost व्हायला सुरुवात होते. 3) Daily Target लिहुन ठेवा आणि ते पुर्ण झाल्यावर त्यावर Tick करुन घ्या याने Confidence build होण्यासाठी मदत होते. 4) Pyqs Practice करत रहा याकडे दुर्लक्ष व्हायला नको. 5) Descriptive साठी आधीचे RTI मधुन मागवलेले Paper वाचत रहा sunday ला Time Set करुन paper Solve करा.Descriptive साठी वेळेबरोबरच Data चा सुद्धा Problem येतो तर कुठे कोणाकडे Data आणि ठराविक Essay Structure मिळत असतील तर ते Collect करा आणि ते अधुन मधुन Revise करत चला काही सुचले तर त्यावरच Short मध्ये लिहुन काढा. 6) सर्वात महत्वाचे म्हणजे आता Study करताना शेवटच्या 10 दिवसांमध्ये तसेच Exam च्या 3 दिवसांमध्ये कोणत्या GS चा कोणता part , कोणते Topic Read करणार आहे याच्या Short Notes बनवायला सुरुवात करा.. 7)तब्येतीची काळजी घ्या , Unwanted Issues पासुन लांब राहण्याचा प्रयत्न करा आसपासचे काही लोक तुम्हाला राहु देणार नाहीत But आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे 😅 वरील सर्व गोष्टी व्यवस्थित Implement करायचा Try करा ,  Healthy रहा , study करत रहा ! आपल्या कडे facts revision batch आहे त्याचा फायदा तुम्हाला facts revise करायला तसेच शेवटच्या 10 दिवसांत होईल सोबतच descriptive साठीची Data आणि Structure ची सुद्धा batch आहे. कोणाला Admission घ्यायचे असेल तर @Mrahulkumar यावर मला msg करा. तुम्हा सर्वांना राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खुप सर्व शुभेच्छा !!💐💐                            राहुल मदने

photo content

Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र व ना-शिफारसपात्र उमेदवारांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती व गुण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 2 डिसें.2023 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7978

photo content

photo content

photo content

photo content

MPSC Mahajyoti Final Result 2023 @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7972 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7973 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7974

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 व पेपर 2 च्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 नोव्हेंबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7971 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7970 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7969

Repost from MPSC
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7968

photo content

7 sec साठी स्लीप दिसते.

photo content

याबद्दल आतापर्यंत खालील माहिती समजली आहे 👇👇 ज्यांच्याकडे सध्या Heavy Vehicle Licence नाही, त्यांनी फॉर्म मध्ये NO वर क्लिक करून licence नंबर च्या रकान्यात झिरो(0) टाकावे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख - 21 नोव्हेंबर

photo content

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 मुलाखत कार्यक्रमात बदल झाल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 मुलाखत कार्यक्रमात बदल झाल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाज्योती UPSC :- Actual and Normalize Score @MissionCombined

Rapid Current Revision (RCR) Oneliner Demo 👇👇 https://t.me/missioncombined/4952 Short Notes 👇👇 https://t.me/missioncombin
Rapid Current Revision (RCR) Oneliner Demo 👇👇 https://t.me/missioncombined/4952 Short Notes 👇👇 https://t.me/missioncombined/4319 Revision Lecture 👇👇 https://t.me/missioncombined/4320 Contact @Mrahulkumar