ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 524
Подписчики
-124 часа
-207 дней
-7930 дней
Архив постов
🔥 कम्बाईन पूर्व गट ब व क ध्येयपूर्ती 210 Syllabus Points Worksheet Batch 🔥 🔥 🔥 ध्येयपूर्ती बॅच म्हणजे निकाल 🔥 🎯 ही Batc
🔥
कम्बाईन पूर्व गट ब व क ध्येयपूर्ती 210 Syllabus Points Worksheet Batch 🔥
🔥 🔥 ध्येयपूर्ती बॅच म्हणजे निकाल 🔥
🎯 ही Batch म्हणजे नेमके काय ???
📌 Daily Target Oriented Video lectures Batch (रोज 5 तासांचे Schedule) 📌 210 पूर्व अभ्यासक्रमाचे मुद्दे व त्यांचे Worksheet (रोज 5 Syllabus Points) 📌 Fast Track Revision + PYQ Analysis + Mentorship एकाच Course मध्ये असणारी एकमेव बॅच. 📌 पूर्व सोबत मुख्य परीक्षेचे देखील मार्गदर्शन 📌 ही बॅच तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देईल 🎯 अनुभवी तज्ञ मार्गदर्शक - 🌿 प्रेमराज चव्हाण सर (भूगोल व चालू घडामोडी) 🌿 महेश घार्गे सर (राज्यव्यवस्था व इतिहास) 🌿 प्रमोद वडवकर सर (अर्थशास्त्र) 🌿 रुपेश जाधव सर (विज्ञान व गणित बुद्धिमत्ता) 🟢For Detail Batch Information Video link : https://youtu.be/9Ag6EmVBLE4 🟢Download app : Rukmini Academy Pune App Link 🖇️🖇️: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class @PremrajChavan 🔥27-31 ऑक्टोबर पर्यंत बॅच वर 50 टक्के ऑफ🔥 ➡️ ~799~➡️ 399 only ऑफर कोड - WINNER50 https://youtu.be/5lr0c-tq6ws?si=bHviXZmhKRaxQ1U2

Coupon code - WINNER50 Guy's, चांगली संधी आहे 31 तारखेपर्यंत, prelim चे टेन्शन राहणार नाही... confidence booster आहे हा cource 👍👍

40 Days, 210 Points = Result 🔥🔥
40 Days, 210 Points = Result 🔥🔥

ग्रुप C पूर्व परीक्षा 2027 साठी जे अभ्यास करत आहेत..किंवा ज्यांना परिणामकारक revision करायचे आहे अशा मुलांनी या बॅच चा फायदा घ्यावा...👆 To the point and result oriented

📌Combine पूर्व गट क ध्येयपूर्ती 210 Syllabus Points Worksheet PDF 📌 Make xerox of it and Start Study with Batch lecture 🟢For Detail Batch Information Video link :  https://youtu.be/9Ag6EmVBLE4 🟢Download app : Rukmini Academy Pune App Link 🖇️🖇️: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class @Rukminiacademy

🔥कम्बाईन पूर्व गट ब व क ध्येयपूर्ती 210 Syllabus Points Worksheet Batch 🔥 🎯 ही Batch म्हणजे नेमके काय ??? 📌 Daily Target
🔥कम्बाईन पूर्व गट ब व क ध्येयपूर्ती 210 Syllabus Points Worksheet Batch 🔥 🎯 ही Batch म्हणजे नेमके काय ??? 📌 Daily Target Oriented Video lectures Batch (रोज 5 तासांचे Schedule) 📌 210 पूर्व अभ्यासक्रमाचे मुद्दे व त्यांचे Worksheet (रोज 5 Syllabus Points) 📌 Fast Track Revision + PYQ Analysis + Mentorship एकाच Course मध्ये असणारी एकमेव बॅच. 📌 पूर्व सोबत मुख्य परीक्षेचे देखील मार्गदर्शन 📌 ही बॅच तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देईल
📌210 syllabus Points Worksheet PDF करिता Course मध्ये किंवा Telegram चॅनेल ला visit करा
🟢For Detail Batch Information Video link : https://youtu.be/9Ag6EmVBLE4 🟢Download app : Rukmini Academy Pune App Link 🖇️🖇️: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class @Rukminiacademy

https://youtube.com/shorts/BaM9KFwIDWE?si=FjsMkVVScffDZ5ca ✅ भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे 🚆 नमो ग्रीन रेल्वे 2026 — MPSC परीक्षेसाठी महत्त्वाची चालू घडामोडी ! या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ नमो ग्रीन रेल्वेची प्रमुख वैशिष्ट्ये ✅ जिंद–सोनीपत रेल्वे मार्ग ✅ हायड्रोजन रेल्वेची आसनक्षमता व वेग ✅ Design & Development करणारी संस्था (RDSO) ✅ हायड्रोजन रेल्वे असणाऱ्या देशांचा क्रम 📚 MPSC, Combine, राज्यसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती. 🔔 Subscribe करा: Rapid Current Revision 📢 व्हिडिओ आवडल्यास Share करा! By Adv. Rahul Madane (DME, BE, LLB, MA Psychology – Pursuing) @RapidCurrentRevision

सुमन कल्याणपुर :- निधन जन्म : 28 Jan 1938 (भवानीपुर बांगलादेश) निधन : 31 मे 2026(मुंबई) ओळख : "दुसरी लता मंगेशकर" आणि "भावगीत
सुमन कल्याणपुर :- निधन जन्म : 28 Jan 1938 (भवानीपुर बांगलादेश) निधन : 31 मे 2026(मुंबई) ओळख : "दुसरी लता मंगेशकर" आणि "भावगीतांची सम्राज्ञी" सुमन हेमाडी > सुमन रामानंद कल्याणपुर गझल, ठुमरी, भक्तिगीते आणि भावगीते. गायन : अनेक भाषांमध्ये गायन मराठी, हिंदी, बंगाली, उडीया पंजाबी, इ. प्रथम पसंती -  चित्रकला सर J.J School of arts मध्ये प्रवेश यानंतर शास्त्रीय गायन धडे :- सुरुवात - पंडित केशवराव भोटे , किराणा घराणे अब्बूल सहमान रहमान खान, मास्टर नवरंग. प्रथम मराठी पार्श्वगायन केलेला चित्रपट 1953- शुक्राची चांदणी. प्रसिद्ध गीते :- निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, केशवा माधवा तुझ्‌या नामात रे गोवा, देव माझा विठु सावळा, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार तुम्हीने करते; तुमने पुकारा और हम चले आए पुरस्कार :- • पद्‌मभूषण 2023 • गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2009 (MH GOVT) • राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2017 (MP Govt) #व्यक्तीविशेष #Current #RCR @RapidCurrentRevision

🚩🌼 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🚩 वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि नव्या संकल्पांची सुरुवात! ✨ आपल्
🚩🌼 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🚩 वाईटावर चांगल्याचा विजय, सत्याचा असत्यावर विजय आणि नव्या संकल्पांची सुरुवात! ✨ आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो. सोन्यासारखी नाती आणि आनंदाने भरलेले जीवन लाभो! 💛 🙏 दसरा सण मंगलमय जावो! — Rapid Current Revision By Adv. Rahul Madane (DME, BE, LLB, MA Psychology (Pursuing) #Dasara #Vijayadashami #DussehraWishes #HappyDussehra #दसरा #विजयादशमी #MarathiFestival #MarathiWishes #FestivalOfIndia #RapidCurrentRevision https://www.instagram.com/rapidcurrentrevision?psln=MWg3d2s0cWhnZXJnbQ== https://youtube.com/@rapidcurrentrevision?si=hyXkZYhAIV8Kiu7w

📚 बीज भांडवल योजना 2026 | तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार योजना 🌈 | MPSC Current Affairs #RapidCurrentRevision #MPSC #MPSC2026 #MPSCCombine #CurrentAffairs MarathiCurrentAffairs MPSCPreparation https://www.instagram.com/reel/DeqxysmKT80/?srtk=dGN0ZnZrNWhlaHBh