ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 728
订阅者
-624 小时
-267
-9030
帖子存档
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Batch starts on 15th July 2026…..stay tuned. Batch Features * 🎯 वैयक्तिक अभ्यास नियोजन * 📅 दैनंदिन टार्गेट व फॉलो-अप * 📖 P
Batch starts on 15th July 2026…..stay tuned. Batch Features * 🎯 वैयक्तिक अभ्यास नियोजन * 📅 दैनंदिन टार्गेट व फॉलो-अप * 📖 PYQ विश्लेषण * 📊 Cut-off आधारित रणनीती * 🧠 Smart Revision Plan * ⏱️ Time Management Techniques * 🎯 परीक्षा-केंद्रित तयारी * 📋 weekly टेस्ट सिरीज * 📌 महत्त्वाच्या Topics वर विशेष भर * 🧩 Concept Clarity Sessions * 🤝 Doubt Solving Sessions * 🏆 Motivation & Accountability * 🔥 Exam Hall Strategy * 🏅 Limited Batch Size Join the Group to get more info. https://t.me/+n4YKIkKEgs9kZWNl ..stay tuned. Kindly fill up google form to join MPSC Group C Program… * https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdB65tgmoo810t-xPNqD6LbAT_DBaD2EEUxqEvEuzC3gNAS1w/viewform?usp=header . For details, contact : @MRahulkumar @ksagar19 . @missioncombined

Combine_Group_C_Prelim_Syllabus_Decoding_by_Rukmini_Academy_Pune.pdf5.44 MB

🔥Combine Group C Prelim मार्गक्रमण Batch 2026 🔥 📌RTO AMVI 461, Tax Asst-282, लिपिक टंकलेखक - 1864 जागांच्या मुख्य परीक्षेल
🔥Combine Group C Prelim मार्गक्रमण Batch 2026 🔥 📌RTO AMVI 461, Tax Asst-282, लिपिक टंकलेखक - 1864 जागांच्या मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी अतिशय उपयुक्त बॅच. 📌सर्व lectures Video स्वरूपात आणि Conceptual & exam Point view असणार 📌 सर्व विषयाच्या Notes व Books उपलब्ध त्यामुळे इतर कोणतीही पुस्तके करत बसण्याची गरज नाही. 📌 Notes आणि lecture मुळे अभ्यासातील आत्मिश्वास वाढून परीक्षेच्या क्षणी Positive वाटेल. 📌 शिकवण्याचा आणि परीक्षेचा दोन्ही अनुभव असणारे शिक्षक वर्ग 🟢 सुरुवातीचे मोफत lectures पाहून मग बॅच ला admission घ्या 👉आम्ही सर्वोत्तम देऊ हे मात्र नक्की ♦️Download app: Rukmini Academy Pune ♦️Telegram: @Rukminiacademy ♦️You tube link: https://youtu.be/zOpp_4SMnkI?si=LdbvTQpL86Zypjm- ♦️App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class Contact: 9860857348

राज्यसेवा मुख्य परीक्षा - GS - 3 चे मुद्देसुद, time saving व परिपूर्ण पुस्तक 👍👍
राज्यसेवा मुख्य परीक्षा - GS - 3 चे मुद्देसुद, time saving व परिपूर्ण पुस्तक 👍👍

photo content

Repost from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf30.60 MB

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8

🙋🙋 Rapid Current Revision (RCR) : जुन 2024 ते जुन 2025 Recorded Batch 3 ⭕️⭕️ 🔥 Fees : 150 रुपये 🙋🙋Demo Notes Oct 2024 👇
🙋🙋 Rapid Current Revision (RCR) : जुन 2024 ते जुन 2025 Recorded Batch 3 ⭕️⭕️ 🔥 Fees : 150 रुपये 🙋🙋Demo Notes Oct 2024 👇👇 https://t.me/missioncombined/10524 🙋🙋Demo Video Lecture Oct 2024 👇👇 https://youtu.be/ZnShfCAKvv8?si=gVC4nApyWp-csEax Oneliner free pdf Notes 👇👇 🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 🔥🔥 https://t.me/missioncombined/10513 🙋🙋Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb 🙋🙋Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇 https://t.me/missioncombined/10142 🙋🙋Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR join us @MissionCombined For More Details and Admission @MRahulkumar

Follow the Mission Combined channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vam7NAG1XquUYaCrei2j

गट ब पूर्व परीक्षा 2026 मार्क्स कळवा Marks Category gender @MRahulkumar

Notes आजच घेउन Complete करा... येणाऱ्या 5-6 Days मध्ये याच notes ला Minimum 2 Revision करता येतील... Data मध्ये Perfection n अजुन Clearity येईल.... ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी Msg करा @Mrahulkumar

July 2025 ते May 2026 Current Notes कोणाला पाहिजे असतील तर @Mrahulkumar यावर Msg करा. 11 महिन्यांच्या Notes 63 Pgs मध्ये Cover केलेल्या आहेत. Demo Notes 👇👇 July 2025 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/985 Sept 2025 https://t.me/RapidCurrentRevision/995 Jan 2026 👇👇 https://t.me/RapidCurrentRevision/986 Handwritten 63 Pgs आहेत.... Hardly 5-6 hrs मध्ये सर्व 11 महिन्यांचे Current Read करुन Complete होइल... ज्यांनी आधी Current केलेले आहे त्यांची Revision अजुन कमी वेळात होउ शकेल So आता येणाऱ्या Combine Prelims साठी सुद्धा या Notes उपयुक्त ठरतील आणि आगामी काळातील सर्व Mains साठी या Notes चा फायदा होईल... So ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी @MRahulkumar यावर मला msg करा.

Handwritten 63 Pgs आहेत.... Hardly 5-6 hrs मध्ये सर्व 11 महिन्यांचे Current Read करुन Complete होइल... So आता येणाऱ्या Combine Prelims साठी सुद्धा उपयुक्त Notes ठरतील आणि आगामी काळातील सर्व Mains साठी या Notes चा फायदा होईल... So ज्यांना पाहिजे आहेत त्यांनी @MRahulkumar यावर मला msg करा.