ru
Feedback
Mpsc general science

Mpsc general science

Открыть в Telegram

UPSC/CDS/NDA/CAPF/SSC/BANKING/ MPSC परिक्षांकरीता व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सामान्य विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी अमोल साळवे यांनी सुरू केलेले अत्यंत उपयोगी चॅनेल. Mpsc general science @scienceamol

Больше
2 821
Подписчики
Нет данных24 часа
+617 дней
+31830 день
Архив постов
Side situp moving workout for belly fat

RIP 💐💐💐 रतनजी टाटा # Diamond of india # Father of indian industry
RIP 💐💐💐 रतनजी टाटा # Diamond of india # Father of indian industry

नवीन काही बदल नाही आहे तेच आहे फक्त same ब्रँड वेगवेगळ्या ग्लासमध्ये भरला आहे अस फक्त आयोगच करू शकते.😂😜😜 वढ पाचची मग😜

महाराष्ट्र गट- क(अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर
महाराष्ट्र गट- क(अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम जाहीर

गट ब व गट क पूर्व परीक्षा स्वतंत्र होणार तसेच पूर्वचा नवीन syllabus देखील आयोगाकडून जाहीर केला जाणार.
गट ब व गट क पूर्व परीक्षा स्वतंत्र होणार तसेच पूर्वचा नवीन syllabus देखील आयोगाकडून जाहीर केला जाणार.

Combine जाहिरात on the way 👍👍👍

सर्वाधिक मूर्ख लोकांची संख्या पुण्याच्या सदाशिव पेठेत. करा सर्व्हे.👍👍👍 मित्रांनो तुम्ही जिथं कुठ असाल तिथं असा अभ्यास करा की लोकांनी हजार वेळा विचार केला पाहिजे की हा पोरगा mpsc पास झालाच कसा? Direct बुक्कित टेंगूळ. मेहनत आणि न चुकता अभ्यासिकेत जायला चुकू नका. Combine जाहिरात on the way आहे. मला जास्त भाषण देण्यापेक्षा खोलून मारण्यात interest आहे. आपला पॅटर्नच वेगळाय.

Control all delete 👍👍👍 Time is money ✅✅✅

Tough descision accept all things of condition make conclusion that want to move another station how much painful for me to l
Tough descision accept all things of condition make conclusion that want to move another station how much painful for me to leave pune. I am crying its not easy to me that i leave pune.

जिवलग मित्र तथा रूममेट गणेश केकान यांची राज्यसेवा 2023 मधून (Rank 85) block development officer पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. You deserve such post # Roommate🚨ABDO 🚨

RS PRE 1 डिसेंबर Agri जागावाढ झाली आंदोलन यशस्वी झाले. Not reachable till first key of rs pre
RS PRE 1 डिसेंबर Agri जागावाढ झाली आंदोलन यशस्वी झाले. Not reachable till first key of rs pre

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐

1) राष्ट्रपती भारतातील मागास लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात 2) राष्ट्रपती जेव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. योग्य विधाने ओळखा
Anonymous voting

विधानपरिषद निलंबित होत नाही हा एक परिणामच आहे.
+1
विधानपरिषद निलंबित होत नाही हा एक परिणामच आहे.

Que no 8 राष्ट्रपती राजवटीची सबंधित असून त्याचे काय परिणाम होतात आणि काय होत नाहीत यावर प्रश्न विचारलेला आहे. विशेष म्हणजे कल
Que no 8 राष्ट्रपती राजवटीची सबंधित असून त्याचे काय परिणाम होतात आणि काय होत नाहीत यावर प्रश्न विचारलेला आहे. विशेष म्हणजे कलम 356 हे थेट विधानसभा आणि मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित आहे कारण जेव्हा एखाद्या राज्याचा कारभार घटनेनुसार चालत नाही म्हणजे म्हणजे कलम 163 आणि 164 मंत्रिमंडळ बाबत बोलत आहे याचा थेट संबंध विधानसभेशी आहे. कारण मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असते. यावरून राष्ट्रपती राजवट लागू होते याचा अर्थ त्या राज्यातील सर्व कार्यकारी अधिकार मंत्रिमंडळ आणि विधानसभेला नसून राष्ट्रपती ठरवतील त्या व्यक्तीला किंवा राज्यपाल मुख्य सचिव यांच्या मार्फत पाहतील. अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यास विधानसभा देखील बरखास्त केली जाते. परंतु विधानपरिषद निलंबित होत नाही Ans option wrong आहेत केवळ ब होत नाही पण आयोगाने अ व ब दिले आहे. अ तर confirm होतेच

BMC - निरीक्षक पदाची जाहिरात🔥🔥
BMC - निरीक्षक पदाची जाहिरात🔥🔥

Make the process easy by marking its way of revision and route of success
+2
Make the process easy by marking its way of revision and route of success

Mpsc in activate mode date will be declared soon Lets see........... December or jan
Mpsc in activate mode date will be declared soon Lets see........... December or jan