Mpsc general science
الذهاب إلى القناة على Telegram
UPSC/CDS/NDA/CAPF/SSC/BANKING/ MPSC परिक्षांकरीता व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सामान्य विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी अमोल साळवे यांनी सुरू केलेले अत्यंत उपयोगी चॅनेल. Mpsc general science @scienceamol
إظهار المزيد2 821
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+617 أيام
+31830 أيام
أرشيف المشاركات
2 821
नवीन काही बदल नाही आहे तेच आहे फक्त same ब्रँड वेगवेगळ्या ग्लासमध्ये भरला आहे अस फक्त आयोगच करू शकते.😂😜😜
वढ पाचची मग😜
2 821
गट ब व गट क पूर्व परीक्षा स्वतंत्र होणार तसेच पूर्वचा नवीन syllabus देखील आयोगाकडून जाहीर केला जाणार.
2 821
सर्वाधिक मूर्ख लोकांची संख्या पुण्याच्या सदाशिव पेठेत. करा सर्व्हे.👍👍👍 मित्रांनो तुम्ही जिथं कुठ असाल तिथं असा अभ्यास करा की लोकांनी हजार वेळा विचार केला पाहिजे की हा पोरगा mpsc पास झालाच कसा? Direct बुक्कित टेंगूळ. मेहनत आणि न चुकता अभ्यासिकेत जायला चुकू नका. Combine जाहिरात on the way आहे. मला जास्त भाषण देण्यापेक्षा खोलून मारण्यात interest आहे. आपला पॅटर्नच वेगळाय.
2 821
Tough descision accept all things of condition make conclusion that want to move another station how much painful for me to leave pune.
I am crying its not easy to me that i leave pune.
2 821
जिवलग मित्र तथा रूममेट गणेश केकान यांची राज्यसेवा 2023 मधून (Rank 85) block development officer पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
You deserve such post
# Roommate🚨ABDO 🚨
2 821
RS PRE 1 डिसेंबर
Agri जागावाढ झाली
आंदोलन यशस्वी झाले.
Not reachable till first key of rs pre
2 821
1) राष्ट्रपती भारतातील मागास लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात
2) राष्ट्रपती जेव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे.
योग्य विधाने ओळखा
2 821
Que no 8 राष्ट्रपती राजवटीची सबंधित असून त्याचे काय परिणाम होतात आणि काय होत नाहीत यावर प्रश्न विचारलेला आहे.
विशेष म्हणजे कलम 356 हे थेट विधानसभा आणि मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित आहे कारण जेव्हा एखाद्या राज्याचा कारभार घटनेनुसार चालत नाही म्हणजे म्हणजे कलम 163 आणि 164 मंत्रिमंडळ बाबत बोलत आहे याचा थेट संबंध विधानसभेशी आहे. कारण मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असते. यावरून राष्ट्रपती राजवट लागू होते याचा अर्थ त्या राज्यातील सर्व कार्यकारी अधिकार मंत्रिमंडळ आणि विधानसभेला नसून राष्ट्रपती ठरवतील त्या व्यक्तीला किंवा राज्यपाल मुख्य सचिव यांच्या मार्फत पाहतील. अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यास विधानसभा देखील बरखास्त केली जाते. परंतु विधानपरिषद निलंबित होत नाही
Ans option wrong आहेत केवळ ब होत नाही पण आयोगाने अ व ब दिले आहे. अ तर confirm होतेच
2 821
+2
Make the process easy by marking its way of revision and route of success
2 821
Mpsc in activate mode
date will be declared soon
Lets see...........
December or jan
