ru
Feedback
𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐌𝐩𝐬𝐜 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐁 & 𝐂

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐌𝐩𝐬𝐜 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐁 & 𝐂

Открыть в Telegram

📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️

Больше
2 921
Подписчики
-524 часа
-87 дней
-2330 дней
Архив постов
भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) खेळाडू सुचिका तारियाल हिने आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पारंपरिक 60
भारतीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) खेळाडू सुचिका तारियाल हिने आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. [या खेळात पदक जिंकणारी सुचिका ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत या वेळेस मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

65 हजार रिक्त पदांची भरती🔥🔥🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. ➤
65 हजार रिक्त पदांची भरती🔥🔥🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

✍🌍 78 व्या एमी (Emmy) पुरस्कार सोहळ्यात दोन वेगवेगळ्या मुख्य अभिनेता श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकून इतिहास रचणारे पहिले पुरुष अभिनेते कोण ठरले आहेत? [September 2026 Current Affairs By Avinash chumble]
Anonymous voting

✍🌍 2024 साठीचा 56 वा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या ज्येष्ठ कन्नड अभिनेत्याला जाहीर झाला आहे? [September 2026 Current Affairs By Avinash chumble]
Anonymous voting

✍🌍 टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? [September 2026 Current Affairs By Avinash chumble]
Anonymous voting

✍🌍 2029 च्या वरिष्ठ जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणारे नैरोबी हे शहर कोणत्या देशात आहे? [September 2026 Current Affairs By Avinash chumble]
Anonymous voting

✍🌍 भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जीवनावर आणि मैदानातील प्रवासावर आधारित 'द बूम इफेक्ट' (The Boom Effect) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? [September 2026 Current Affairs By Avinash chumble]
Anonymous voting

आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या इलावेनिल वालारिवनने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात 252
आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या इलावेनिल वालारिवनने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात 252.4 गुणा मिळवून रौप्यपदक पटकावले आहे. सांघिक यश : महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वालारिवन, सोनम मस्कर आणि विदर्षा विनोद] यांनी एकत्रितपणे 1898.0 गुण मिळवत देशासाठी रौप्यपदक जिंकले. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

'वाघ बकरी चहा' (Wagh Bakri Tea) समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती पीयूषभाई देसाई यांचे यांचे निधन झाले. ➤ Join 👉 :- @Vid
'वाघ बकरी चहा' (Wagh Bakri Tea) समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती पीयूषभाई देसाई यांचे यांचे निधन झाले.Join 👉 :- @Vidyarthipoint

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदार्स विनोद यांच्या भारतीय संघाने रौप्यपदक पट
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदार्स विनोद यांच्या भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक ठरले. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

चालू घडामोडी जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026 One Liner Notes Pdf App मध्ये उपलब्ध आहेत.🔥🔥🔥 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

मित्रांनो तुम्हाला वाईट अनुभव आला, म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका...✌️✌️ Join 👉 :- @Vidyarthipoint

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून) सर्वाधिक धावा करणाऱ
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

महाज्योती, वनार्टी... लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती प
महाज्योती, वनार्टी... लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेबाबत Link : https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

चालू घडामोडी 12 Month's Printable Onelinner Notes Pdf & Online Test Series : 449₹ 299₹ Coupon code : CURRENT30 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓
चालू घडामोडी 12 Month's Printable Onelinner Notes Pdf & Online Test Series : 449₹ 299₹ Coupon code : CURRENT30 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

2029 ची 'वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप' (World Athletics Championships) केनियाची राजधानी नैरोबी येथे आयोजित केली जाईल. Mpsc गट
2029 ची 'वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप' (World Athletics Championships) केनियाची राजधानी नैरोबी येथे आयोजित केली जाईल. Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇 https://t.me/Current_Affairs_Notes17/978 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026 One liner pdf Notes App मध्ये उपलब्ध आहेत.🔥🔥🔥 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelin
जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2026 One liner pdf Notes App मध्ये उपलब्ध आहेत.🔥🔥🔥 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇 https://t.me/Current_Affairs_Notes17/978 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026 Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement सविस्तर जाहिरात👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/88361 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint