We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
+230 день
Архив постов
कर्तृत्व आणि सेवा यांचा सन्मान समाजातील अस्सल रत्नांना मोदी सरकारकडून पद्म पुरस्काराने राष्ट्रीय गौरव
भारत G10 मधील सर्वात वेगाने वाढणारा देश आहे आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात त्या वाढीचे इंजिन महाराष्ट्र आहे
डॉ. विजय सतबीर सिंह यांची देवाभाऊंवर मुक्तकंठाने स्तुती... महाराष्ट्रासह पंजाबमध्येही देवाभाऊ लोकप्रिय,शीख समाजासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांसाठी विशेष आभार!
जगप्रसिद्ध Jetour कंपनीची कार निर्मिती छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे..देवाभाऊंच्या उद्योगपूरक धोरणांमुळे औरिक सिटीच्या माध्यमातून संभाजीनगरची ओळख ईव्ही कॅपिटल म्हणून अधिक बळकट होत आहे.
जागतिक गुंतवणुकीचं केंद्र भारत आहे आणि त्या गुंतवणुकीचे इंजिन महाराष्ट्र आहे हे दावोस मध्ये स्पष्ट झालं
देवेंद्रजींच्या नेतृत्वात JSW चा ३ लाख कोटींचा करार प्रत्यक्षात ऑगस्टपासून कार उत्पादन सुरू होणार
पद्म पुरस्काराने गौरवित महाराष्ट्राचे तेजस्वी रत्न! समर्पण, कर्तव्य आणि कर्तृत्वाने जगभर महाराष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्या या महान व्यक्तींना मनःपूर्वक अभिनंदन!
पहिल्यांदाच मेट्रो ने प्रवास, हातात नारळ आणि चेहऱ्यावर समाधान विकासाच्या या प्रवासात देवेंद्रजींनी सुरू केलेल्या मेट्रोमुळे अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.
तेव्हा मोराला कोंबड्यांचे पाय, आज राजपथावर अस्सल मराठी संस्कृतीचा गजर हाच आहे नेतृत्वाचा फरक.
देवेंद्र फडणवीस ने गणतंत्र दिवस पर देशवासियों को शुभकामनाएँ देते हुए संविधान के लिए डॉ. आंबेडकर और संविधान सभा के प्रति कृतज्ञता जताई।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की सख्त कानून व्यवस्था ने तत्परता दिखाते हुए, मालाड स्टेशन पर हुई एक हत्या मामले में आरोपी को 12 घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया है।
७७व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा रथ...संस्कृती, परंपरा आणि प्रगतीची अभिमानी ओळख..बाप्पांच्या साक्षीने झळकली महाराष्ट्राची अस्मिता..
चला, भारतीय संविधानिक मूल्यांचा सन्मान करूया, आपली लोकशाही अधिक बळकट करूया!
संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://youtu.be/Cu4pdA11f90?si=sm5zfvsxfNej3PNz
#DevaBhauForConstitution
सेवाभावी कर्तृत्वाला सर्वोच्च ओळख मोदी सरकारकडून पद्म सन्मानाने तेजस्वी महाराष्ट्राचा गौरव.
प्रजासत्ताक दिनाच्या गौरवशाली पर्वावर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
