We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше763
Подписчики
+124 часа
Нет данных7 дней
+230 день
Архив постов
जिसे निभा न सकूँ, ऐसा वादा नही करता
मैं बातें अपनी औकात से, ज्यादा नहीं करता..!
भले ही तमन्ना रखता हूं, आसमान छू लेने की
लेकिन, औरों को गिराने का, इरादा नहीं करता।
महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देतोय त्यांचा लाडका देवाभाऊ.
मला एवढंच हवय की, आपल्यानंतर लोकांनी एवढं म्हटलं पाहिजे हा चांगला माणूस होता यांनी काहीतरी केलं.
कोरोना काळातही देवाभाऊंनी सर्वसामान्यांप्रमाणे 11 दिवस सरकारी रुग्णालयातच उपचार घेतला....
हीच वेळ आहे जनतेच्या पाठीशी उभं राहायची.
तेव्हा राज्यात कुठलाही सरकारचा नेता बाहेर पडलेला नव्हता. ते नंतरही पडले नाहीत, तेव्हा मी बाहेर पडलो आणि अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात गेलो.
‘खान महापौर’हाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा लपलेला अजेंडा, मराठी माणसाच्या नावावर राजकारण, पण निर्णय घेताना विशिष्ट मतदारसंघाच्या तुष्टीकरणालाच प्राधान्य.
देवाभाऊंच व्हिजन ते अंमलबजावणी :
नवी मुंबईचे विमानतळ, अटल सेतू, समृद्धी महामार्ग हे प्रोजेक्ट जे फक्त कागदावर आणि संकल्पनेत होते, ते मी प्रत्यक्षात (Actual deliver)करून दाखवले.
महाविकास आघाडी सरकारने देवाभाऊंविरुद्ध केलेला गलिच्छ कारनामा उघड... विजय अखेर सत्याचाच होतो!
नवी मुंबईच्या एअरपोर्टची घोषणा नव्वदीत झाली होती पण ते कासवाच्या चालीने चालत होतं त्याला परमिशन मिळत नव्हत्या. पण मोदीजींच सरकार आलं आणि आपण हे करू शकलो.
देवाभाऊ तुम्ही, शिंदे आणि दादा राजकारणात आले नसते तर कोणत्या क्षेत्रात कार्यरत असते
असं सांगणारी व्यक्ती एकच असते ती म्हणजे माझी आई. आईलाच तो अधिकार आहे.
विरोधक असावा तर तो राहुल गांधींसारखाच असावा कारण जोपर्यंत ते विरोधी पक्षाचे नेते आहे आमची सत्ता काही जात नाही.
मी आपल्याला आश्वस्त करतो की, वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापूरमध्ये उभं करून दाखवू.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
