We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше761
Подписчики
-124 часа
-27 дней
+630 день
Архив постов
ह्या कार्यालयातून आपण जनतेच्या काय समस्या सोडवणार आहोत ह्यावर कार्यालयाचा विस्तार अवलंबून असतो
बेकायदेशीर कोणतीच गोष्ट न करता १०० टक्के परवानगी घेऊनच भाजपचे कार्यालय हे ऊभे रहायला पाहिजे
आपल्या सर्वांना मी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
खरडलेल्या शेत जमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम, कंकर मिळणार
हेलिकॉप्टर बंद? तक्रार नाही. 11 तास रस्त्यावर, रॅली, सभा आणि कार्यकर्त्यांसोबत ऑफ द रेकॉर्ड संवाद. हेच खरं नेतृत्व… मुख्यमंत्री देवाभाऊंचं
बिहारच्या जनतेनं जंगलराज नाकारून एनडीएला प्रचंड मतांनी विजयी केलं; रेकॉर्ड मतदानानं इतिहास घडवला.
आदिवासी समाजासाठी झटणारे भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन
जो पर्यंत काँग्रेस सत्य स्विकारणार नाही तो पर्यंत त्यांचे पतनच होईल. हे खोटारडे आहेत. कार्टात ३ वेळा हरले, निवडणूक आयोगाला हजर झालेच नाहीत. त्यांचा फेक नरेटिव्ह संपला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही तर त्यांचे यापेक्षाही मोठे पतन होईल.
भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेली ही आघाडी… हरल्या की लगेच ‘मतचोरी’ची रडारड सुरू!
जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी काम लागते, पण त्यांच्याकडे उरलंय ते फक्त आरोप-प्रत्यारोपच.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बिहारमधील ७ जिल्ह्यात प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार NDA च्या फळाला, देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराच्या हातभारानं ४८ मतदारसंघांवर विजयी पताका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बिहारमधील एकूण ६१ मतदारसंघांवर प्रभाव, प्रत्यक्षात प्रचार झालेल्या १३ पैकी १० ठिकाणी उमेदवारांचा विजय, यातील ६ भाजप उमेदवार विजयी तर सर्वाधिक फायदा एलजेपीला
आस्थेचा पर्व असलेल्या नाशिक कुंभमेळ्या बाबत चुकीचे वार्तांकन करणाऱ्या मीडियाला देवाभाऊंचा विनंतीवजा सल्ला !
बिहारपेक्षा जास्त वाईट स्थिती काँग्रेस आणि उबाठा तुतारी गटाची होणार कारण त्याचे वोटचोरीचे फेक नरेटिव्ह जनतेने नाकारले आहे !
अल्पसंख्याक समुदायातील तरुण आज आत्मविश्वासाने म्हणतो,आमच्याकडे कौशल्य आहे, आणि आमच्या पाठीशी देवाभाऊ आहेत!
