We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше762
Подписчики
-124 часа
+47 дней
+430 день
Архив постов
पक्षातल्या शेवटच्या कार्यकर्त्यांसाठी नेत्याने लढावं लागतं तेव्हाच कार्यकर्ता मन लावून काम करतो आणि पक्षाला यश मिळवून देतो पण हे शहाजाद्या पप्पूला कसे कळणार ?
You, Now
आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत - 2
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | भोर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'भव्य जाहीर सभा'
🕓 संध्या. ४.१४ वा. | १-१२-२०२५📍भोर, पुणे.
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
https://www.youtube.com/live/pQSQa3_YI4I?si=KalXDdLWwlHdZKUQ
https://www.facebook.com/100044197187974/videos/1875891276345721
https://x.com/Dev_Fadnavis/status/1995444058291105819?s=20
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #NagarParishad2025 | नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक, जाहीर सभा | जामखेड
https://www.youtube.com/live/WlWo9RPm6jw?si=m6FVb-8fJeFXH1uM
यवतमाळच्या 'आधुनिक' भविष्यासाठी, विकासाची निश्चितता! तुमचे एक मत, यवतमाळला महानगराकडे नेणार. २ तारखेला कमळाचे बटण दाबून विकासाच्या संकल्पाला बळ द्या!
भाषणभर मुख्यमंत्र्यांचे पोट्रेट घेऊन उभे राहिलेल्या या चाहत्याची दखल 'देवाभाऊंनी' घेतलीच, पण सभा संपल्यावर स्वतः जाऊन त्या पोट्रेटवर स्वाक्षरी केली आणि त्याची भेट घेतली. हीच आहे देवाभाऊंची जनतेप्रती असलेली खरी आपुलकी.
जगात राष्ट्र आणि राष्ट्रात महाराष्ट्र भारी.. देशातील GDP मध्ये सर्वाधिक १४% वाटा महाराष्ट्राचा
केवळ एका वर्षात करोडो रुपयांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षली म्होरक्यांसोबत शेकडोहून अधिक नक्षलवाद्यांचे देवाभाऊंसमोर आत्मसमर्पण.
सोन्याचा चमचा घेऊन जन्मला म्हणून लादलेला नेता आणि जमीनी स्तरावरील नेतृत्व यातील फरक.
यवतमाळच्या 'आधुनिक' भविष्यासाठी, विकासाची निश्चितता! तुमचे एक मत, यवतमाळला महानगराकडे नेणार. २ तारखेला कमळाचे बटण दाबून विकासाच्या संकल्पाला बळ द्या!
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार मधुरा मदनकर व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'भव्य व ऐतिहासिक जाहीर सभा'
🕞 दु. ३.३७ वा. | २९-११-२०२५📍भंडारा.
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
https://www.youtube.com/live/zqrp9esJ7Pc?si=BL2wgOnNIV3c6kxd
https://www.facebook.com/100044197187974/videos/1574070933631986
https://x.com/Dev_Fadnavis/status/1994710467437346919?s=20
भंडारा लवकरच जंक्शन होणार आहे. मोठ्या प्रमाणावर इथे रोजगार निर्माण होणार आहे
