ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
737
Подписчики
-124 часа
-17 дней
-330 дней
Архив постов
आती क्या खंडाळा या गाण्याने लोणावळा खंडाळ्याच्या पर्यटनाला चालना मिळाली, त्याच गाण्यावरून देवाभाऊंची राणी मुखर्जींकडे मजेशीर तक्रार.

मातीला दिला भक्तीचा स्पर्श अन् देवाभाऊंच्या हातांतून साकारला विघ्नहर्ता!
मातीला दिला भक्तीचा स्पर्श अन् देवाभाऊंच्या हातांतून साकारला विघ्नहर्ता!

देवाभाऊंच्या हातून आकारास आलेला हा विघ्नहर्ता. मातीला दिलेला भक्तीचा आकार आणि बाप्पाचे हे मनमोहक रूप... गणपती बाप्पा मोरया!

मातीला दिला भक्तीचा स्पर्श... गणेशोत्सवासाठी देवाभाऊंनी साकारली बाप्पाची मनमोहक मूर्ती
मातीला दिला भक्तीचा स्पर्श... गणेशोत्सवासाठी देवाभाऊंनी साकारली बाप्पाची मनमोहक मूर्ती

राहुल गांधीने आज खूप मोठ्ठं काम केलं, डीपीचे उदघाटन केलं ! राहुल गांधींचे गुलाम खुश होतील आता !

‘भक्ती, श्रद्धा अन् अप्रतिम कला!’ देवाभाऊंच्या हातांतून आकारास आला विघ्नहर्ता!
‘भक्ती, श्रद्धा अन् अप्रतिम कला!’ देवाभाऊंच्या हातांतून आकारास आला विघ्नहर्ता!

भक्तीचा स्पर्श अन् हातांतील अप्रतिम कला! देवाभाऊंनी स्वतःच्या हातांनी घडवलं आपल्या लाडक्या बाप्पाचं विलोभनीय रूप.

photo content

photo content

मेक सम मोर नॉस सम मोर नॉम मोर नॉज यू आर पार्ट ऑफ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही आता गिनीज रेकॉर्ड चे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे या ठिकाणी सहभागी झाला आहात रेकॉर्ड होल्डर झाला आहात म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो

We Are Pass आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड ज्यावेळेस नोंदला जाईल. तुम्ही अभिमानाने सांगा की हा जो काही रेकॉर्ड या ठिकाणी झाला त्याचे आम्ही पण सहभागी आहोत पार्टिसिपेटेड इन क्रिएटिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असं तुम्हाला सांगता येईल"

आणि म्हणून आपण सातत्याने सर्वांना सांगतो मूर्ती मोठी असेल किंवा लहान असेल भक्ती तेवढीच असते आणि ईश्वरालाही त्याची मूर्ती लहान आहे की मोठी याच्या आधारावर तो आशीर्वाद देत नाही तर आपण समाजाची किती सेवा करतो पर्यावरणाची किती सेवा करतो याच्या आधारावर ईश्वर आपल्याला आशीर्वाद देतो

गणराया ही बुद्धीची देवता आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आयोजित 'महा गणेशमूर्ती कार्यशाळा 2026' या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती निर्मिती उपक्रमाचे उदघाटन 🕚 दु. १.०५ वा. | १०-९-२०२६📍नवी मुंबई. #Maharashtra #NaviMumbai #EcoFriendlyGaneshotsav https://www.youtube.com/live/5U6CAmle7sE?si=x_1mecT1ziY-7k8L https://www.facebook.com/100044197187974/videos/1638711954618478 https://x.com/Dev_Fadnavis/status/2097952330264289570?s=20