We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше762
Подписчики
-124 часа
+47 дней
+430 день
Архив постов
राहुल गांधीला वाटलं संसद म्हणजे त्याच्या १० जनपथ वरच्या बंगल्यावरचा राजदरबारच आहे, त्याला जेव्हा वाटेल ते मुद्दे चर्चा करायला . अश्या राजेशाही थाटाला अमितजी शाह यांनी मोडीत काढले !
अहिल्यानगर येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची तक्रार केल्याबद्दल एका वकीलाला झालेल्या गंभीर मारहाणीची दखल घेतली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत याची सखोल चौकशी केली जाईल
हिंदुत्वाच्या बाता मारणारे मतांच्या लालसेपोटी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले.. आदित्य आता त्यांचीच भाषा बोलू लागले..
विधानसभेत आक्रसताळेपणा करणाऱ्या नाना पटोलेंची देवेंद्रजींनी शाळा घेतली
एवढे दिवस उद्धव ठाकरेने हिंदुत्वाचा बुरखा पांघरला होता आता काँग्रेससोबत त्यांचे खरे रंग दिसले आहेत, हिंदू मंदिराच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायमूर्तीला काढून टाकण्यासाठी आता उबाठा मैदानात उतरलेत !
काँग्रेस शरद पवारांनी बुडीत काढलेली महामंडळं देवाभाऊंनी सुस्थितीत आणली, अनेक छोट्या समाजासाठी वेगळी महामंडळे काढून समाजकल्याणाचे काम अधिक प्रभावी कसं करता येईल हे दाखवून दिलं !
देवाभाऊंनी महाराष्ट्रात मेट्रो निर्मितीत क्रांती आणली आता मेट्रो मार्गाची निर्मिती ३ वर्षात होणार आहे हा देवाभाऊंचा शब्द आहे !
रोजच्या व्यस्ततेतून देवाभाऊ यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीत सांगीतिक मैफिलीचा आनंद घेतला! देवाभाऊ हे नाईन्टीजच्या गाण्याचे फॅन आहेत !
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास, शिक्षणाला गती आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध!
शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन झाले आहे. ते धाराशीवपर्यंत आहे तसेच आहे पुढचे बदलले आहे. हा मार्ग झाल्यावर मराठवाड्याचे चित्र बदलेल. लातूर-मुंबई महामार्गाने संपूर्ण राज्यात कनेक्टिव्हीटी तयार होईल
उबाठा आणि राज एकत्र आले ही त्यांची राजकीय अपरिहार्यता. ठाकरे ब्रँड एकच होता तो म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाब ठाकरे. आता तो ब्रँड नाही. यांच्याकडे तर त्यांचा वारसाही नाही. ते एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही
बाप जिवंत असताना उत्तराधिकारी निवडण्याची आपली संस्कृती नाही ती मुघलांची आहे. २०२९ मध्येही मोदीजीच पंतप्रधान होतील
नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकांमध्ये फोडाफोडी झाल्यामुळेच शिंदेनी महायुती धर्माची आठवण करून दिली आसावी. महापालिका निवडणणुका शक्यतो एकत्र लढाव्यात असा आमचा प्रयत्न आहे
जो पर्यंत शिंदे दिलेलीत जाऊन भाजपाच्या नेत्यांना भेटतात तो पर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही. यावेळी भाजपाला मोठे यश मिळाले तेव्हा त्यांनी ते समजुन घेत मुख्यमंत्री भाजपाचा असावा हे तत्काळ मान्य केले
शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले त्यानंतर आमचे दायीत्व वाढले आहे. याची पूर्ण कल्पना त्यांना दिली आणि काही निर्णयांचे फेरनियोजन केले इतकेच
२०२९ मध्येही भाजपा मित्रपक्षांसोबतच लढेल. आत्मनिर्भर भारतासारखेच आत्मनिर्भर भाजपा यात काहीच चूक नाही
शिदे नाराज आहेत किंवा आमच्यात बेबनाव आहे हे सर्वकाही मीडिया तयार करते. आम्ही त्यांच्या कोणत्याही नेत्याला भाजपामध्ये घेणार नाही
