ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
+124 часа
+17 дней
+130 день
Архив постов
पहाटेच्या बातम्या… गाण्यांची मैफिल… आणि आठवणींचा खजिना… रेडिओ आजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग रेडिओ दिनाच्या शुभेच्छा!

जय हो... मुंबईकरांच्या सेवेत भारतातील पहिला मेलडी रोड... देवभाऊंच्या हस्ते कोस्टल रोडवरील संगीतमय रस्त्याचे उदघाटन

उद्धव ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न परभणीत साकार झालं. एकेकाळी खान हवा की बाण असं म्हणणारी शिवसेना आता खानाला मांडीवर घेऊन जनाब सेन
उद्धव ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न परभणीत साकार झालं. एकेकाळी खान हवा की बाण असं म्हणणारी शिवसेना आता खानाला मांडीवर घेऊन जनाब सेना झालीय !

देवाभाऊंचं व्हिजन… मुंबईचं ग्लोबल मिशन..देशातील पहिला Climate Week आता मुंबईत, जागतिक दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य आयोजन..देवा
देवाभाऊंचं व्हिजन… मुंबईचं ग्लोबल मिशन..देशातील पहिला Climate Week आता मुंबईत, जागतिक दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य आयोजन..देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र बनतोय आंतरराष्ट्रीय परिषदांची पहिली पसंती.

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 'देवाभाऊ' सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 5000 प्राध्यापक पदांची महाभरती जाहीर.
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 'देवाभाऊ' सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 5000 प्राध्यापक पदांची महाभरती जाहीर.

नरेंद्र, देवेंद्र या अजेय जोडीवर आधारित धमाकेदार गाणं एकदा नक्की ऐका

पद मोठं, पण बोलण्याची पद्धत शून्य, मराठी माणसाशी अश्याप्रकारे बोलून उबाठा नगरसेविकेनी स्वतःची पातळी दाखवून दिली.

देवाभाऊंनी मुंबईकरांना दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं, आज ४४ वर्षानंतर भाजपचा अस्सल मराठमोळा चेहरा मुंबईचा महापौर झाला ! #promiseday

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता... महाराष्ट्राला आरोग्यसंपन्न करण्याचा देवाभाऊंचा निर्धार.
'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता... महाराष्ट्राला आरोग्यसंपन्न करण्याचा देवाभाऊंचा निर्धार.

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उत्तम प्रशासनाचा देवाभाऊंचा संकल्प... आता मुंबईच्या विकासाला कोणीही थांबवू शकणार नाही!

देवाभाऊंचा आदर्श घेऊन आता बृहन्मुंबई महापालिकेतही १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार.

देवाभाऊंचा लोकसत्ताच्या व्यासपीठावर कुबेरांना दणका

मुंबईच्या कोस्टल रोडवर आता प्रवास होणार सुरेल, 60-70 च्या आत वेग ठेवलात तर ‘जय हो’ची धून देईल अनोखा अनुभव!

आता तिकीट आणि सुट्या पैशांची कटकट संपली, देवाभाऊंच्या साथीने एसटी डिजिटल झाली
आता तिकीट आणि सुट्या पैशांची कटकट संपली, देवाभाऊंच्या साथीने एसटी डिजिटल झाली

मुंबईला अस्सल मराठी महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत

आता सत्ता फक्त लाडक्या बहिणींची चालणार... हा आहे महिला सक्षमीकरणाचा फडणवीस पॅटर्न
आता सत्ता फक्त लाडक्या बहिणींची चालणार... हा आहे महिला सक्षमीकरणाचा फडणवीस पॅटर्न

‘जय शिवाजी, भारतमाता की जय’चा जयघोष घुमत असताना उबाठा नगरसेवक मात्र मौनव्रतधारीच! घोषणांना प्रतिसाद द्यायचा विसर पडला की मुद्दाम टाळलं.

देवाभाऊ’च्या उत्स्फूर्त जयघोषाने बीएमसी सभागृह दुमदुमलं, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा जोरदार प्रत्यय सभागृहात उमटला.

We Support Devendra Fadnavis - Статистика и аналитика Telegram-канала @devendrafan_2021