ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
764
Подписчики
+124 часа
+57 дней
+630 день
Архив постов

उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराला मुंबईकर कंटाळले आहेत आता त्यांनी गेल्या तीन वर्षात महायुती सरकारने केलेलं काम अनुभवलं आहे ! मुंबईकर देवाभाऊंच्या नेतृत्वातील भाजप महायुतीलाच निवडणार !

देवाभाऊ आधीच म्हणाले आहेत भाजप सर्वसामान्यांचाच पक्ष आहे आणि कायम राहणार!
देवाभाऊ आधीच म्हणाले आहेत भाजप सर्वसामान्यांचाच पक्ष आहे आणि कायम राहणार!

देवाभाऊंच्या कामाची ख्यातीच ही आहे की विरोधी विचारांच्या लोकांना ती मान्य करावी लागते. आता महापालिकेतही देवाभाऊंच्या नेतृत्वावर शहरी जनता मोहोर उमटवणार !

बीडीडी वासियांचा हा आनंद देवाभाऊंची मराठी माणसांसाठी असलेली तळमळ दाखवून देतो

महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने आपलं वेगळेपण दाखवून दिले आहे !
महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने आपलं वेगळेपण दाखवून दिले आहे !

मराठी अभिमानाचा मुखवटा, पण देशद्रोह्यांची संगत! बघा, उद्धव ठाकरेंची नवीन 'मियाँ' टोळी!
मराठी अभिमानाचा मुखवटा, पण देशद्रोह्यांची संगत! बघा, उद्धव ठाकरेंची नवीन 'मियाँ' टोळी!

बघ मराठी माणसा घराणेशाही कोण चालवत आहे?
बघ मराठी माणसा घराणेशाही कोण चालवत आहे?

अटलजींची पिढी होती सरळ बोटाने तूप काढणारी, मोदीजींची बोट आडवं करून तूप काढणारी तर मुख्यमंत्री देवाभाऊंची पिढी आहे तूप काढण्यासाठी तुपाचा डब्बाच गरम करणारी.

मराठीचे कैवारी असण्याचे ढोंग करून मत मागणाऱ्या उबाठाचा हा खरा चेहरा आहे
मराठीचे कैवारी असण्याचे ढोंग करून मत मागणाऱ्या उबाठाचा हा खरा चेहरा आहे

एकीकडे दुसऱ्या पक्षात घरातच उमेदवाऱ्या दिल्या जात असताना भाजपाने मात्र आपण पार्टी विथ डीफरन्स आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे!

हे लॉजिक काय कळलं नाही राव आपल्याला
हे लॉजिक काय कळलं नाही राव आपल्याला

बघा कुमार विश्वास काय म्हणाला, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी....

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामच असं आहे कि विरोधकही संघाच्या कार्याचे कौतुक करतात.

देवाभाऊंनी जबलपूरच्या विकासासाठी केलेल्या सूचनांचा अवलंब केल्याने आज जबलपूर शहरही विकसित शहर होण्याच्या मार्गावर ! जबलपूरचे आमदार आणि मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह यांचे प्रतिपादन !

देवाभाऊ आणखी किती वेळा आमचं मन जिंकणार आहात? एकीकडे राज्याचा गाडा सक्षमपणे सांभाळता आणि दुसरीकडे शेतकरी असो कि चिमुकले त्यांचं मनही राखता.

ठाकरे बंधू गेली ३० वर्षे फक्त मराठीचे भावनिक राजकारण करत आहेत प्रत्यक्षात त्यांनीच मराठी माणसाला लुबाडले आहे !

महाराष्ट्र मंडळ ही १०० वर्षे जुनी संस्था जबलपूरमधील शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करत आहे

जिथे महाराष्ट्राचे नाव जोडले जाते, त्या कार्यक्रमाला मी येणार नाही असे होऊच शकत नाही