We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше761
Подписчики
-124 часа
-27 дней
+630 день
Архив постов
प्रयागराजपेक्षा पाच पटीने माणसे नाशिक कुंभमेळ्याला येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे
ह्यावेळचा कुंभ हा विशेष आहे कारण ७५ वर्षांनंतर हा त्रिखंड योग जुळून आलेला आहे
Metroman Devendra । आता मेट्रो प्रवास होणार अत्याधुनिक आणि अधिक सुरक्षित ! मेट्रो धावणार तेही ड्रायव्हरशिवाय !
देवाभाऊंनी आत्तापर्यंत केलेली कामे ही तर विकसित महाराष्ट्राची छोटी झलक होती, आता पुढील चार वर्षात विकासाचा पिक्चर दिसणार आहे !
मुंबईसाठी भाजपच हवाय लोकांना कारण देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजपने काम करून दाखवलं आहे आणि विकसित मुंबई महाराष्ट्राचा ट्रेलर दाखवलाय आता पिक्चरची वेळ आहे !
वर्षानुवर्षं प्रतीक्षेत असलेलं स्वप्न साकार झालं...राज्याची सेवा करणाऱ्यांना पोलिसांना देवाभाऊंनी सन्मानाचं घर दिलं
आतून वा बाहेरून कोणताही वार असो देवाभाऊंचं सुरक्षा कवच कधीच भेदलं जात नाही..आतंकवाद्यांवर देवाभाऊंची कारवाई सुरूच आहे
मुंबईसाठी भाजपच हवाय लोकांना कारण देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजपने काम करून दाखवलं आहे आणि विकसित मुंबई महाराष्ट्राचा ट्रेलर दाखवलाय आता पिक्चरची वेळ आहे !
देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक प्रकल्प मुंबईकरांना देतोय कोंडीमुक्त प्रवासाचं स्वप्न साकार करण्याचं आश्वासन!
पाकीस्तान असो की भारतातील 0.5 फ्रंट देशद्रोह्यांनी आणि शहरी नक्षल्यांसाठी मोदीजींचा संदेश... नक्की ऐका.
काँग्रेसच्या काळात एटीएसला राजकीय बाहुले बनवलं होतं, पण आता देवाभाऊंच्या नेतृत्वात एटीएस महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहे !
जनतेच्या पैशाचा रखवालदार, देवाभाऊंचा शिस्तीचा वार....
मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर होणार्या कोट्यवधींच्या खर्चाला देवाभाऊंचा लगाम
भारतात बरोजगारी दर कमी झाला असला तरी कॉंग्रेसचा बेरोजगारीदर जैसा थे च आहे.
अडीच वर्षात महा भ्रष्ट आघाडीच्या मंत्र्यांनी फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या ! तर देवाभाऊंच्या सरकारमध्ये लोकोपयोगी योजनांसाठी निधी वापरला जात आहे.
आपला देवाभाऊ,
शेतकऱ्यांचा आधार, विकासाचा विचार..
केंद्र सरकारने २०२५-२६ साठी डाळी व तेलबिया खरेदीला मंजुरी दिली असून महाराष्ट्रात १८.५० लाख टन सोयाबीन, ३.२५ लाख टन उडद आणि ३३ हजार टन मूग खरेदी होणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न आणि दरातील चढउतारांपासून संरक्षण मिळणार आहे.
काँग्रेसने ७० वर्षे देशाला लुटलं तरी आता पक्षप्रवेशाला गळ्यात घालण्यासाठी नवीन स्कार्फ नाहीयेत, एकमेकांचे स्कार्फ एकमेकांना घातले जात आहेत. फक्त गांधी घराण्याच्या तिजोऱ्या भरल्या काँग्रेसने !
विकासासोबत सांस्कृतिक पुनरुथ्थानचे कार्यही देवाभाऊ करत आहेत. राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे !
शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांना आपला शेतमाल विकू नये ! आपल्या देवाभाऊ सरकारने सोयाबीन मूग उडीद खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरु केली आहेत !
