We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
+124 часа
+17 дней
+130 день
Архив постов
आता मदर्स डेअरीच्या माध्यमातून विशेषता आपण जो काही एक या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत दीडशे कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत
ज्यातन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होते आहे."
केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेल आहे. या अभियानाच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या 366 प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे 214 कोटी रुपये केंद्र सरकार याकरता आपल्याला उपलब्ध करून देतोय
हे वर्ष तर युनायटेड नेशन्सनी महिला शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी ठरवलेलं वर्ष आहे, म्हणून मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तुमच्या विभागातर्फे जेवढ्या योजना तयार होतील त्या सगळ्या योजनांना बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला मोठी चालना ! सामाजिक संस्थांचा देवाभाऊंच्या मोहिमेला उस्फुर्त हातभार !
आमची गाय हिला आम्ही ईश्वराचा दर्जा याकरता दिलाय आईचा दर्जा याकरता दिलाय की ज्या प्रकारे आपल्या सृष्टीमध्ये जन्म देऊन आपली आई आपल्याला मोठं करते तसंच आपण जर गोमातेचं जीवन बघितलं तर जन्मापासनं मृत्यूपर्यंत आमची गोमाता आमच्या सेवाच करत राहते
आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला या ठिकाणी मला बोलावलं. तर मी सांगू इच्छितो की, माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या अत्याधुनिक नूतन वास्तूचे लोकार्पण
माझा दुष्काळग्रस्त बीड जिल्हा, जो दोन अडीच हजार टँकरनी तिथे पाणी पुरवठा व्हायचा तो आज टँकर शून्य झाला, टँकर मुक्त झालेला आहे. त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानते.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #MahaPashudhanExpo2026 | महा पशुधन एक्स्पो 2026 | बीड
https://www.youtube.com/live/FVXwTV-68b4?si=tfVbD9Ax1I1v_dGE
समृद्ध गावं, सक्षम शहरं...देवाभाऊंच्या निर्णायक नेतृत्वात प्रगतीच्या नव्या उंचीवर झेपावतोय महाराष्ट्र
"देवाभाऊंची Zero Tolerance नीती,
भ्रष्टाचाराला संरक्षण नाही, तर थेट कारवाई!"
आता 48 तास काम करून जास्तीत जास्त विकेंडची मजा अनुभवता येणार आहे... देवाभाऊ सरकारकडून राज्य कामगार संहितेत सुधारणा करण्यात येत आहे.
1997 मध्ये अवघ्या 27 व्या वर्षी महापौरपदाची शपथ… आणि 30 वर्षांनंतर तब्बल 21 महापौर निवडून आणत मुंबई पालिकेत भाजपाचा झेंडा रोवणारा मास्टर ब्लास्टर आपला देवाभाऊ!
वो इमारत भारत के इतिहास का अमर
हिस्सा है। इसलिए उस भवन को
देश के लिए समर्पित म्यूजियम बनाने
का फैसला किया है।
जहां से देश का संचालन होता है, वह जगह प्रभावी भी होनी चाहिए और प्रेरणादाई भी होनी चाहिए।
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
